Home Latest News शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू : चिंचेच्या झाडाला लटकलेला मृतदेह

शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू : चिंचेच्या झाडाला लटकलेला मृतदेह

0

<div id&equals;"&colon;18n" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;18o" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr"><strong>मांढळ शिवारातील घटना&semi; नागरिकांमध्ये चर्चेला ऊत  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मांढळ ९ &colon;<&sol;strong> मांढळ शिवारात रविवारी &lpar;दि&period; ७&rpar; रात्री चिंचेच्या झाडाला शेतमजुराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला&period; या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून&comma; मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मृताचे नाव रमेश नारायण भरणे &lpar;वय २७&comma; रा&period; भोलाहुडकी&comma; मांढळ&rpar; असे आहे&period; तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता&period; रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास तो घरी जाताना अनेकांनी पाहिला&period; याच वेळी गणपती विसर्जनासाठी सज्ज होत असलेल्या तरुणांना त्याने मदतही केली&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर अल्पावधीतच मांढळ-वग बायपास रोडवरील भय्या निर्गुळकर यांच्या गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला&period; विशेष म्हणजे त्याचे पाय जमिनीपासून १० ते १२ फूट उंचावर होते&period; गळफासासाठी वापरलेला बैल बांधण्याचा दोर &lpar;कासरा&rpar; गळ्यात घट्ट आवळलेला नव्हता&period; यामुळे ही आत्महत्या नसून&comma; हत्या असावी&comma; असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला&period; मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला&period; याप्रकरणी गुन्हा नोंद करून कुही पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत काळे&comma;यांच्या मार्गदर्शणात à¤¤à¤ªà¤¾à¤¸ à¤¸à¥à¤°à¥ à¤†à¤¹à¥‡<&sol;p><&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;198" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version