Home Latest News विद्युत साहित्य व पेंट चोरी प्रकरण उघडकीस, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

विद्युत साहित्य व पेंट चोरी प्रकरण उघडकीस, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर १२ &colon;<&sol;strong> पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली नगरी परिसरात घराच्या बांधकामस्थळावरून पेंट व इलेक्ट्रिक साहित्य चोरीची घटना घडली होती&period; या चोरीमागील दोन आरोपींना पोलिसांनी तत्परतेने अटक करण्यात यश मिळवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रामप्रवेश धीरज ठाकुर यांच्या नव्या घराच्या बांधकामस्थळावरून काही दिवसांपूर्वी पेंट व इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले होते&period; याबाबत पडोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती&period; या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>गुप्त माहितीनुसार&comma; चोरीत सहभागी आरोपी दुर्गापूर परिसरात चोरीचे साहित्य विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली&period; त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून शादाब शब्बीर सैफी आणि सोहेल कादिर सैय्यद या दोघांना ताब्यात घेतले&period; चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली&period; त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version