Home Latest News २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक लखबिर सिंह लक्खा यांचा जगराता कार्यक्रम

२३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक लखबिर सिंह लक्खा यांचा जगराता कार्यक्रम

0

<div id&equals;"&colon;1r2" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1rk" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>पांढरकवडा १२ &colon;<&sol;strong> शहरातील नवमित्र दुर्गात्सव मंडळाच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध जगराता गायक लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे&period; अनेक देवी देवतांची गाणे गाणाऱ्या व जगराता कार्यक्रम करणाऱ्या लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोज़न नवरात्रौत्सव निमित पांढरकवडा येथे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान करण्यात आला आहे&period; पांढरकवडा येथील गोलु अशोक राय व मित्र परिवाराच्या वतीने हा जगराता कार्यक्रम नव मित्र दुर्गोत्सव मंडळाजवळ आयोजीत करण्यात आला आहे&period; प्रथमच पांढरकवडा शहरात संपर्ण देश-विदेशात देवीचे भजन&comma; किर्तन व जगराता कार्यक्रमासांठी सुप्रसिध्द असलेल्या लखबिर सिंह लक्खा यांच्या भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने भाविक&comma; भक्त या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे&period; नवरात्रौत्सवाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी या जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने आयोजकांच्या वतीने आत्तापासुनच त्याची तयारी सुरु करण्यात आली आहे&period; या जगराता कार्यक्रमाचा सर्व भाविक&comma; भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन गोलु राय मित्रपरिवार व नवमित्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1pb" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version