Home Latest News नवोन्मेषी उपचारपद्धतीवर भर गरजेचा

नवोन्मेषी उपचारपद्धतीवर भर गरजेचा

0

<p><strong>&&num;8211&semi; पल्स-२०२६ परिषदेत तज्ज्ञांचे मत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारतासह जगभरात दीर्घकालीन आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून&comma; पारंपरिक उपचार पद्धतींपलीकडे जाऊन सहकार्यात्मक व नवोन्मेषी उपचार पद्धतींवर भर देणे गरजेचे आहे&period; यासाठी आरोग्य क्षेत्रातील आघाडीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत तज्ञांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग आयोजित &&num;8220&semi;पल्स&&num;8221&semi; २०२६ या कार्यक्रमात &&num;8220&semi;दीर्घकालीन आजारांच्या उपचारासाठी नव्या आरोग्य सेवा पद्धती&&num;8221&semi; या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ&period;संगीता रावत&comma; डॉ&period;सोनालिनी खेत्रपाल&comma; डॉ&period; विनिता सबनीस-मंजुरे&comma; डॉ &period;अपर्णा बेलापूरकर तसेच डॉ&period; रिचा सिंह यांनी मत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या चर्चासत्रात डिजिटल आरोग्य&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;एआय&rpar;&comma; टेलिमेडिसिन&comma; तसेच रुग्ण-केंद्रित उपचार पद्धतींचा वापर यावर विशेष भर देण्यात आला&period; आयआयटी मुंबई येथील डिजिटल हेल्थ सेंटरच्या प्रतिनिधींनी तंत्रज्ञान&comma; डेटा सायन्स आणि वैद्यकीय क्षेत्र यांच्या संगमातून आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणता येईल&comma; असे नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सार्वजनिक रुग्णालयांतील अनुभव मांडताना तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की&comma; दीर्घकालीन आजारांवर मात करण्यासाठी बहुआयामी &lpar;मल्टी-डिसिप्लिनरी&rpar; टीमवर्क आणि रुग्णांच्या उपचारांमध्ये सातत्य राखणे अत्यावश्यक आहे&period; मोठ्या रुग्णसंख्येमुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक असली तरी&comma; एकाच डॉक्टरकडून सातत्याने उपचार मिळाल्यास रुग्णांची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते&period;<&sol;p>&NewLine;<p>आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत तज्ज्ञांनी सांगितले की&comma; युनायटेड किंगडमसारख्या देशांमध्ये रुग्ण-केंद्रित &OpenCurlyQuote;पाथवे बेस्ड’ उपचार पद्धती प्रभावी ठरली आहे&period; रुग्णालयातील उपचारांपासून ते पुनर्वसन आणि समाजात पुनर्स्थापना यापर्यंत संपूर्ण प्रवास एकात्मिक पद्धतीने हाताळला जातो&period; तसेच &OpenCurlyQuote;शेअर्ड केअर रेकॉर्ड्स’मुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधणे सुलभ होते&period;<&sol;p>&NewLine;<p>डिजिटल आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी टेलिमेडिसिन&comma; रिमोट पेशंट मॉनिटरिंग आणि इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स &lpar;ईएमआर&rpar; हे दीर्घकालीन आजार व्यवस्थापनातील महत्वाचे साधन असल्याचे सांगितले&period; कोविड-१९ नंतर ऑनलाइन सल्लामसलतींचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढला असून&comma; दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यात याचा मोठा फायदा होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याशिवाय&comma; आरोग्य क्षेत्रातील वित्तपुरवठा&comma; धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे &lpar;एसओपी&rpar; आणि परिणामाधारित &lpar;आउटकम-बेस्ड&rpar; मॉडेल्स यांची गरजही चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली&period; दीर्घकालीन आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ उपचार नव्हे&comma; तर प्रतिबंध&comma; सातत्यपूर्ण निगा आणि रुग्णांच्या स्व-देखभालीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या चर्चासत्रात पुढील टप्प्यातील आव्हाने आणि उपाययोजना यांवरही चर्चा झाली&period; उत्कृष्टतेच्या काही ठिकाणांपुरते मर्यादित न राहता&comma; संपूर्ण देशभरात टिकाऊ आणि विस्तारक्षम &lpar;स्केलेबल&rpar; आरोग्य मॉडेल विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version