Home Latest News ‘मानसिक आरोग्य राखण्यासाठी ताण न घेता सहजतेने प्रयत्न करणे गरजेचे’

‘मानसिक आरोग्य राखण्यासाठी ताण न घेता सहजतेने प्रयत्न करणे गरजेचे’

0

<p><strong>&CenterDot; पल्स परिषदेत अगस्तू फाउंडेशनच्या आचरा खान यांचे मत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> आपण जे इतरांना सांगतो&comma; ते स्वतःही आचरणात आणावे&comma; असे सांगून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अगस्तू फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीईओ आचरा खान यांनी व्यक्त केले&period; मानसिक आरोग्याबाबत अनाठायी ताण न घेता&comma; त्यासाठी सहज आणि प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पल्स २०२६ परिषदेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित &&num;8216&semi;केअर फॉर केअर प्रोव्हायडर्स – प्रॅक्टिसिंग व्हॉट वी प्रिस्क्राइब&&num;8217&semi; या सत्रातून स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला&period; या सत्रात अगस्तू फाउंडेशनच्या आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी सहभाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-39542 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;मानसिकआरोग्यराखण्यासाठीताणनघेतासहजतेनेप्रयत्नकरणेगरजेचे2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आपण जे इतरांना सांगतो&comma; ते स्वतःही आचरणात आणणे या संकल्पनेवर विशेष भर देत आचरा खान म्हणाल्या&comma; इतरांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष होऊ नये&comma; यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे&period; &&num;8216&semi;आयुष्यात काहीही पूर्णपणे बरोबर किंवा चूक नसते&period; ते फक्त उपयुक्त असते किंवा उपयुक्त नसते&&num;8217&semi; हा दृष्टीकोन स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला&period; आरोग्यसेवा देणाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनी स्वतःची काळजी घेणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>नुपूर शिखरे यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कामाच्या ठिकाणी हलके परंतु आवश्यक शारीरिक व्यायाम प्रकार यावेळी प्रात्यक्षिकासह दाखविले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version