Home Latest News आ.मुनगंटीवार यांनी घेतला शोभायात्रेत सहभाग; आकर्षक ‘फायर शो’ने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष

आ.मुनगंटीवार यांनी घेतला शोभायात्रेत सहभाग; आकर्षक ‘फायर शो’ने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष

0

<p><strong>&&num;8211&semi; श्री रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; श्रीरामनवमी निमित्त भक्ती&comma; उत्साह आणि परंपरेचा संगम&semi; शीतपेयाचे वाटप उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> राज्याचे माजी वने&comma; सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय दिवशी चंद्रपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रेचे गिरनार चौक येथे स्वागत केले&period; यावेळी आ&period; मुनगंटीवार म्हणाले&comma; &&num;8216&semi;प्रभू श्रीराम आमचा प्राण&comma; अस्मिता आणि अभिमान आहेत&comma; आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून आपले जीवन समृद्ध होईल&period;&&num;8217&semi;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर शहरात भक्तिमय वातावरणात झालेला हा सोहळा उत्साह आणि श्रद्धेचा प्रतीक ठरला&period; चंद्रपूरकर भक्तिरसात न्हाऊन निघाले&period; यावेळी झालेला &&num;8216&semi;फायर शो&&num;8217&semi; संपूर्ण शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला&period; रंगीबेरंगी रोषणाई&comma; लक्षवेधक आतषबाजी आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात चंद्रपूरकर मोठ्या आनंदाने शोभायात्रेत जयघोष करत सहभागी झाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-39547 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-27at11&period;18&period;06AM1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>भाविकांच्या सेवेसाठी आ&period;सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे शीतपेयाचे वितरण करण्यात आले&period; वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी&comma; या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला&period; यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून उत्सवाला धार्मिक अधिष्ठान दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>आकर्षक रोषणाई… श्रीराम नामाचा अखंड जयघोष… पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले… आणि अभूतपूर्व उत्साह या सर्वांच्या संगमामुळे अवघे चंद्रपूर शहर भक्तीरसात तल्लीन झाले होते&period; &OpenCurlyQuote;जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता&comma; तर शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती&period; ही शोभायात्रा चंद्रपूरकरांसाठी खऱ्या अर्थाने भक्तीमय मेजवानी ठरली&period; आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही शोभायात्रेत सहभागी होत उत्सवात रंग भरला&period;<img class&equals;"alignnone wp-image-39549 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-27at11&period;18&period;03AM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर शहरात श्रीरामनवमी शोभायात्रेची अनेक वर्षांची परंपरा असून यंदाही श्रीराम नवमी विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला&period; शोभायात्रेत अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग&comma; चिमुकल्यांनी साकारलेल्या श्रीराम&comma; सीता आणि लक्ष्मण यांच्या वेशभूषा&comma; चौकाचौकात घुमणारे जयघोष आणि भव्य आतषबाजी यामुळे शहराचे वातावरण दणाणून गेले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मिरवणुकीदरम्यान &OpenCurlyQuote;भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’&comma; &OpenCurlyQuote;राम जी की निकली सवारी’&comma; &OpenCurlyQuote;आज राम आएंगे’ यांसारख्या भक्तिगीतांच्या तालावर तरुणाई बेधुंद नाचताना दिसत होती&period; विविध ठिकाणी उभारण्यात आलेले देखावे&comma; ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण आणि केशरी विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर रंगणारी आतषबाजी यामुळे संपूर्ण शहर चैतन्यमय झाले होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-39550 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-27at11&period;18&period;09AM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;सियावर रामचंद्र की जय’&comma; &OpenCurlyQuote;प्रभू श्रीराम की जय’&comma; &OpenCurlyQuote;श्रीरामचंद्रांचा जयजयकार’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते&period; राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा&comma;महापौर संगीता खांडेकर&comma; महानगराचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे&comma; महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे&comma; प्रकाश धारणे&comma; नम्रता ठेमस्कर&comma; रामपाल सिंग&comma;सुरज पेदूलवार&comma; डॉ&period;शैलेंद्र शुक्ला&comma; चांद सैय्यद&comma; नगरसेवक प्रज्वलंत कडू &comma;रवी लोणकर&comma; सुनीता जयस्वाल&comma; सविता सरकार&comma; जयश्री जुमडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते&comma; भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>आ&period;सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत अनेक नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत उत्सवाच्या आठवणी जपल्या&period;भक्ती&comma; परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवत चंद्रपूर शहरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version