Home Latest News दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी

0

<p><strong>&&num;8211&semi; दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न &&num;8211&semi; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती&comma; बारा उपाययोजना व सवलती लागू&semi; पाणी&comma; चारा&comma; रोजगार&comma; अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> &OpenCurlyQuote;दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी&comma; शेतमजूर&comma; कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत&period; आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत&period; या आव्हानावर मात करण्यासाठी आपण सर्व एकजूटीने प्रयत्न करूया&comma; असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे&period; राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे&period; या तालुक्यांतील शेतकरी&comma; विद्यार्थी&comma; शेतमजूर&comma; नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे सुरु करावेत&comma; असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;पावसाअभावी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे&period; दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये तत्काळ सर्व्हेक्षण करावे लागणार आहे&period; यासाठी महसूल विभाग&comma; कृषि तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करावे&period; त्यासाठी क्षेत्रीयस्तरावर सुसंवाद आणि संपर्क ठेवावा&period; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या कामाला प्राधान्य द्यावे&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता&period; त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकरी बांधवांशी आस्थेवाईक संवाद साधला&period; त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या&period; दुष्काळी परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल&comma; असे आश्वासित केले होते&period; त्या अनुषंगाने आज दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याचे कृषि आयुक्तांनी खरीप २०२६ च्या हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला&period; त्यामुळे आता जून ते आजपर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत दुष्काळाबाबतच्या Trigger- १ &lpar;प्रथम कळ&rpar; अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत&period; सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दुष्काळग्रस्त भागात विशेष बाब म्हणून १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार आहेत&period; त्यामध्ये जमीन महसूलात सूट&comma; पिक कर्जाचे पुनर्गठन&comma; शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती&comma; कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट &lpar;७&period;५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या वीजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे&period; त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल&rpar;&comma; शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी&comma; रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे&comma; आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर&comma; टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज खंडित केली जाणार नाही&comma; शेतीवर अवलंबून शेतकरी&comma; शेतमजूर यांच्यासाठी अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा तसेच टंवाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे&comma; जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे&comma; जलसंधारणाची कामे सुरु करणे&comma; अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या उपाययोजनांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सहा महसूल विभागांतील २६५ तालुक्यांचा समावेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये राज्यातील विविध महसूल विभागांतील तालुक्यांचा समावेश आहे&period; ठाणे महसूल विभागातील १२&comma; नाशिक विभागातील ४९&comma; पुणे विभागातील ३५&comma; छत्रपती संभाजीनगर विभागातील ७४&comma; अमरावती विभागातील ५६ आणि नागपूर विभागातील ३९ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ठाणे महसूल विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन&comma; रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी&comma; संगमेश्वर व राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी&comma; दोडामार्ग&comma; कणकवली&comma; कुडाळ&comma; वैभववाडी&comma; मालवण&comma; देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांना प्रथम कळ लागू झाली आहे&period; ठाणे व पालघर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा यामध्ये समावेश नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>नाशिक&comma; धुळे&comma; जळगाव&comma; नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण ४९ तालुक्यांचा&comma; तर पुणे&comma; सोलापूर&comma; सांगली&comma; सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ३५ तालुक्यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>छत्रपती संभाजीनगर&comma; जालना&comma; बीड&comma; लातूर&comma; धाराशिव&comma; नांदेड&comma; परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील ७४ तालुक्यांना प्रथम कळ लागू झाली आहे&period; अमरावती विभागातील बुलढाणा&comma; अमरावती&comma; अकोला&comma; वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांचा&comma; तर नागपूर विभागातील वर्धा&comma; नागपूर&comma; भंडारा&comma; गोंदिया&comma; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पीक नुकसानीच्या मदतीसाठी स्वतंत्र निर्णय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत विहित कार्यपद्धतीची पूर्तता झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात येणार आहे&period; त्यामुळे पंचनामे व पीक परिस्थितीचे अचूक सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रिया अचूक करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी&comma; विद्यार्थी&comma; मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक त्या सवलती व सुविधा वेळेत उपलब्ध करून देत दुष्काळी परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version