Home Latest News दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही

0

<p><strong>&&num;8211&semi; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>• शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन कटिबद्ध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>• सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤ªà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाणी&comma; चारा व शिक्षणासाठीही मदत देणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नांदेड &colon;-<&sol;strong> पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून&comma; शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे&period; प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत&period; पंचनामे व पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल&period; शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही&comma; अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी येथे दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची पाहणी केली&period; यावेळी त्या बोलत होत्या&period; यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील&comma; आमदार विक्रम काळे&comma; आमदार प्रताप पाटील चिखलीकर&comma; आमदार आनंद तिडके-बोंढारकर&comma; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील&comma; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत&comma; उपविभागीय अधिकारी विलास नरवटे&comma; तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-66494 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;दुष्काळग्रस्तभागातउपमुख्यमंत्रीसुनेत्राअजितपवारयांचादौरा-नांदेड1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली असून&comma; शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे&period; मी मराठवाड्याचीच लेक असून&comma; मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते&period; शेतकऱ्यांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे&period; प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत&period; ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे नुकसान झाले आहे&comma; त्यांना त्यानुसार मदत देण्यात येईल&period; सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी&comma; जनावरांसाठी पिण्याचे पाणी&comma; चारा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासन आवश्यक मदत करणार आहे&period; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून&comma; लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल&comma; असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या&period; राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे&period; सर्वतोपरी मदत केली जाईल&comma; असा धीर देत दिलासा दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी परिसरातील शेतकरी&comma; नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version