Home Latest News दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी

दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी

0

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद&semi; ५३ हजार शिबिरांचे आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली&period; या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग&comma; शासकीय व निमशासकीय यंत्रणा&comma; स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा&comma; सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला&period; सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका&comma; नगरपालिका&comma; नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली&period; त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली&period;<&sol;p>&NewLine;<p>भाविकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे&comma; हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता&period; शिबिरांमध्ये हृदयरोग&comma; किडनीविकार&comma; कर्करोग&comma; मधुमेह&comma; संसर्गजन्य आजार&comma; मेंदूचे गंभीर आजार&comma; बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली&period; आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या भाविकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>शासकीय वैद्यकीय महाविद्यालये&comma; जिल्हा रुग्णालये&comma; शहरी आरोग्य यंत्रणा&comma; स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले&period; पुढील उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विभागनिहाय आकडेवारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विदर्भात ९ हजार ८३४ शिबिरांमध्ये ५ लाख ९४ हजार ६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली&period; मराठवाड्यात ७ हजार ६३१ शिबिरांमध्ये ४ लाख ५६ हजार ८६३&comma; ठाणे-पालघर भागात ६ हजार १७ शिबिरांमध्ये ३ लाख १७०&comma; कोकणात ३ हजार २४९ शिबिरांमध्ये १ लाख ३७ हजार १४८&comma; उत्तर महाराष्ट्रात ५ हजार ८३८ शिबिरांमध्ये २ लाख ८८ हजार ९४०&comma; तर पश्चिम महाराष्ट्रात १२ हजार ४२४ शिबिरांमध्ये ७ लाख ६६ हजार ७६२ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली&period; तर&comma; पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले संदर्भित रुग्ण ५ हजार ९९३ आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सलग दुसऱ्या वर्षी &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला यंदा दुसऱ्या वर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period; गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली&period; ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांहून अधिक शिबिरांत सुमारे २९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी झाली&period; आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविण्यात आले&period; विविध यंत्रणा&comma; गणेश मंडळे&comma; सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविता आला&comma; अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version