spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर :- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या जनसंपर्क कार्यालयात प्रदेश महासचिव आनंद सिंह यांच्या हस्ते 80 वे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्ररक्षणाची शपथ घेतली.

ध्वजारोहण कार्यक्रमाला रितेश लक्केवार, बच्चू तिवारी, प्रमोद ससासे, रवि विश्वकर्मा, विजय गौरकर, धर्मेंद्र भटेजा, पप्पू राऊत, कमल भट्ठड, लोकेश पुरोहित, रंजीत मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles