Home Latest News काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री येथे पक्षप्रवेश संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई १४ &colon;<&sol;strong> काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period; सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटील यांचे पक्षात स्वागत केले&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी  पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले&period; यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील&comma; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे&comma; आ&period;सुधीर गाडगीळ&comma; आ&period; सुरेश खाडे&comma; आ&period; सत्यजीत देशमुख&comma; आ&period; प्रवीण दरेकर&comma; माजी आ&period; संग्राम थोपटे&comma; माजी आ&period; संजय जगताप&comma; सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग&comma; जन सुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम&comma; भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">चव्हाण म्हणाले की&comma; वर्षानुवर्षे विकासाचा ध्यास घेऊन निष्ठेने सहकार क्षेत्रासाठी  झटणाऱ्या पृथ्वीराज पाटील&comma; यांचा  प्रवेश हा भाजपासाठी आनंदाचा क्षण आहे&period; या सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या विकासधोरणावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सखोल चर्चा केली&period; पृथ्वीराज पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत पालकमंत्री म्हणून मला निर्देश दिले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> à¤¸à¤¾à¤‚गलीच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे  पाटील यांनी सांगितले&period; शुद्ध मुबलक पाणीपुरवठा&comma; ॲग्रोटेक हबमधून विकास व्हावा&comma; कार्गो विमानतळ म्हणून मान्यता द्यावी&comma; पर्यटन विकास आणि गुंठेवारीचा प्रश्न सोडवावा अशा प्रमुख पाच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सादर केल्याचेही  ते म्हणाले&period; यापुढे पूर्ण ताकदीने भाजपासाठी काम करेन असा शब्द त्यांनी दिला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कुपवाड&comma; à¤®à¤¿à¤°à¤œ आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघात येणा-या 14 à¤—ावांतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तसेच  उपसरपंच&comma; à¤®à¤¾à¤œà¥€ सरपंच यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला&period; त्यामध्ये  आप्पासाहेब पाटील&comma; à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव&comma; à¤µà¤¾à¤°à¤£à¤¾ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ&period; प्रताप पाटील&comma; à¤¸à¤¾à¤‚गली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ&period; राजेंद्र मेथे&comma; à¤®à¤¾à¤œà¥€ नगरसेवक बाळासाहेब काकडे&comma; à¤ªà¥à¤°à¤•ाश व्हनखंडे&comma; à¤®à¤¾à¤œà¥€ नगरसेविका कांचन तुपे&comma; à¤­à¤¾à¤°à¤¤à¥€ भगत&comma; à¤¸à¤¾à¤‚गली दक्षिण चे शहराध्यक्ष बिपीन कदम&comma; à¤•ुपवाड शहर अध्यक्ष सनी धोतरे&comma; à¤¸à¤¾à¤‚गली शहर जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील&comma; à¤¸à¥à¤¨à¥€à¤² मोहिते आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version