spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची राज्य अन्न आयोग मुंबई येथील सदस्य या पदावर पूर्णवेळ नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची राज्य अन्न आयोग मुंबई येथील सदस्य या पदावर पूर्णवेळ नियुक्ती

नियुक्ती चा आदेश महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारा शासन निर्णय क्रमांक: राअअ-२०२५/प्र.क्र.६४/ना.पु.२२ मंत्रालय, मुंबई दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

Popular Articles