Home Latest News ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाआधी कुणबी प्रमाणपत्र द्या’, मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाआधी कुणबी प्रमाणपत्र द्या’, मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>छत्रपती संभाजीनगर ८ &colon;<&sol;b> à¤®à¤°à¤¾à¤ à¤¾ आरक्षणाचे नेते <b>मनोज जरांगे पाटील<&sol;b> à¤¯à¤¾à¤‚नी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे&period; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या &lpar;१७ सप्टेंबर&rpar; आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी&comma; अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ&comma; असे जरांगे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली&period; ते म्हणाले&comma; &&num;8220&semi;तुम्ही व्यासपीठावर सांगितले होते की&comma; हैदराबाद गॅझेट लागू केले आहे&period; त्यामुळे आता १७ सप्टेंबरपूर्वी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा&period; येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>&&num;8216&semi;मराठ्यांनी जिंकलेली लढाई अनेकांना पचत नाही&&num;8217&semi;<&sol;b><&sol;p>&NewLine;<p>जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले&period; ते म्हणाले&comma; &&num;8220&semi;मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या&comma; असे म्हटल्यावर अर्धा महाराष्ट्र &&num;8216&semi;वेडा&&num;8217&semi; झाला आहे&period; विरोधकांना झोप लागत नाही&period; आम्ही गरिबांच्या पोरांसाठी जीआर काढला&comma; तेव्हा काही अभ्यासकही &&num;8216&semi;वेडे&&num;8217&semi; झाले&period;&&num;8221&semi; ते पुढे म्हणाले&comma; &&num;8220&semi;एकदा मराठे आरक्षणात गेले की आपण मोठा आनंद साजरा करू&period; मराठ्यांनी मुंबईत जाऊन मोठी लढाई जिंकली आहे&comma; पण हा विजय अनेकांना पचत नाही&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>&&num;8216&semi;दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करू&&num;8217&semi;<&sol;b><&sol;p>&NewLine;<p>जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला&period; &&num;8220&semi;१७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही&comma; तर दसरा मेळाव्याला आम्ही सरकारविरोधात मोठी भूमिका जाहीर करू&comma;&&num;8221&semi; असे ते म्हणाले&period; नारायण गडावर दसरा मेळावा होणार असून&comma; तिथे मराठ्यांचा अपमान होणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मिळेल&comma; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p><b>जीआरमध्ये बदल केल्यास मुळावर उठू&&num;8217&semi;<&sol;b><&sol;p>&NewLine;<p>जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला&period; &&num;8220&semi;जर आमच्या जीआरमध्ये येवल्यावाल्याचे &lpar;छगन भुजबळ&rpar; ऐकून काही शब्द बदलले&comma; तर आम्ही १९९४ च्या जीआरलाही आव्हान देऊ आणि न्यायालयाला तो रद्द करावा लागेल&period; आम्ही तुमच्या मुळावर उठू&period; आम्ही खूप संयम पाळला आहे&comma; आता खूप झाले&comma;&&num;8221&semi; असे त्यांनी ठामपणे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version