Home Latest News सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा...

सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा उच्चांक

0

<p class&equals;"pf0"><strong><span class&equals;"cf0">जळगाव <&sol;span><span class&equals;"cf1">&colon; <&sol;span><&sol;strong><span class&equals;"cf0">लग्न आणि शुभकार्यासाठी à¤¸à¥‹à¤¨à¤‚ &lpar;gold&rpar; à¤–रेदी करुन आर्थिक गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो&period; याशिवाय लग्नकार्यात महिलांसाठी विशेष आभूषण म्हणून सोनं खरेदी केली जाते&period; मात्र&comma; सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या वडिलांना सोनं खरेदी आता आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे&period; कारण&comma; सोन्याच्या दरात पुन्हा वाढ<&sol;span> <span class&equals;"cf0">झाली असून<&sol;span> <span class&equals;"cf0">सोने दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे&period; सोने खरेदीचं माहेरघर समजलं जाणाऱ्या à¤œà¤³à¤—ावमध्ये &lpar;Jalgaon&rpar; à¤¸à¥‹à¤¨à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दर प्रतितोळा 1 लाख 14 हजार 300 रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत&period; विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी सोन्याचे दर 1 लाख 2 ते 5 हजार एवढ्या किंमतीवर होते&comma; मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा सोन्याला झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p class&equals;"pf0"><span class&equals;"cf0">सोन्याच्या दरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने वाढ होत असून 4 दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर एका तोळ्यासाठी 1 लाख 10 हजार 650 रुपये एवढा होता&period; तर&comma; चांदीचा एक किलोचा दर 129350 रुपयांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं&period; गत काही वर्षात वाढलेल्या सोन्याच्या दरामुळे सोन्यातील गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे&period; त्यातच&comma; आज सोने दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p class&equals;"pf0"><span class&equals;"cf0">अमेरिकेने जगभर अनेक देशावर लावलेल्या टेरीफनंतर आता अमेरिकन फेडरल बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून&comma; सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदार वळल्याचे पाहायला मिळत आहे&period; याचाच परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे&period; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात एक हजार रूपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटी शिवाय 1 लाख 10 हजार रुपये प्रतितोळ्यावरुन 1 लाख अकरा हजारांवर पोहोचले आहेत&period; विशेष म्हणजे <&sol;span><span class&equals;"cf1">GST<&sol;span><span class&equals;"cf0"> à¤¸à¤¹ सोन्याचे दर 1 लाख 14 हजार 300 रुपये इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहे&period; त्यामुळे&comma; सोने सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<h5 class&equals;"pf0"><strong><span class&equals;"cf0">मुंबईतील झवेरी बाजार मोठं मार्केट<&sol;span><&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p><span class&equals;"cf0">देशातील सर्वात मोठा सराफा बाजार मुंबईतील झवेरी येथे आहे&period; याशिवाय केरळच्या त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं&period; भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथील झवेरी बाजाराला देशातील सर्वात मोठा बाजार म्हटलं जातं&period; हा आशियातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो&period; à¤®à¥à¤‚बईचा झवेरी बाजार 160 वर्षू जुना आहे&period; 1864 मध्ये सराफा व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरावत केली होती&period; तेव्हापासून या बाजाराला झवेरी बाजार म्हटलं जातं&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p>source &colon; abpmaza<&sol;p>&NewLine;

Exit mobile version