Home Latest News महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्याचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्याचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या &lpar;MSACS&rpar; कार्याचा सविस्तर आढावा घेतला&period; या आढावा बैठकीत राज्यभरातील एचआयव्ही प्रतिबंध&comma; उपचार आणि जनजागृतीसंबंधी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीत राज्यातील सध्याच्या एचआयव्ही परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला&period; त्याचबरोबर उपचार पद्धती&comma; जनजागृती मोहिमा आणि संवेदनशील समुदायांपर्यंत प्रभावी सेवा पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आगामी काळात अधिक परिणामकारक व प्रभावीपणे राबवावी&period; तसेच एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी कार्यरत यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे&comma; विविध स्तरांवर समन्वय साधणे आणि जनसामान्यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ&period;सुनिल भोकरे&comma; आरोग्य सेवा संचालक डॉ&period; विजय कंदेवाड तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version