Home Latest News राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन 

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन 

0

<p><strong>&&num;8211&semi; नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासावे &&num;8211&semi; राज्यपाल जिष्णु देव वर्मा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो&period; भावी पिढ्यांना नेतृत्वगुण&comma; राजकारणातील शालीनता व नीतिमत्ता शिकायची असेल तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे सार्वजनिक जीवन अभ्यासावे&comma; असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>वाजपेयी यांच्या राजकारण तसेच सार्वजनिक जीवनासंबंधी आठवणींचे संकलन असलेल्या &&num;8216&semi;अटल संस्मरण&&num;8217&semi; या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या मुख्य उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे झाले&comma; त्यावेळी ते बोलत होते&period; पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्य केलेल्या अशोक टंडन यांनी हे पुस्तक लिहिले असून वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ते प्रकाशित करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नेता कसा असावा&comma; विरोधी पक्षनेता कसा असावा याचे अटलजी मूर्तिमंत उदाहरण होते असे सांगून अटल बिहारी वाजपेयी उत्कृष्ट वक्ते होते व थोर विचारवंत होते असे राज्यपालांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-52791 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;AtalSansmaran-2&lowbar;copy&lowbar;600x617&period;webp" alt&equals;"" width&equals;"600" height&equals;"616" &sol;><&sol;p>&NewLine;<p>उत्तरपूर्वेकडील राज्यात कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करीत असताना अटलजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत&period; भेटीस गेल्यास उत्तरपूर्वेकडील नेत्यांना अगोदर भेटत&period; विरोधी पक्षात असताना अटलजी जसे होते तसेच ते पंतप्रधान झाल्यावर देखील होते असे राज्यपालांनी सांगितले&period; तेरा दिवसांचे सरकार संकटात असताना देखील त्यांनी वैचारिक बांधिलकी सोडली नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>संसदेचे अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी अटलजींना एकदा &&num;8216&semi;आपण नेहमी म्हणता त्या &&num;8216&semi;भारतीयतेची&&num;8217&semi; व्याख्या काय आहे असे विचारले होते&period; त्यावर अटलजींनी &&num;8216&semi;आपण बंगाल मधील असून देखील आपले नाम &&num;8216&semi;सोमनाथ&&num;8217&semi; हे पश्चिमेकडील आहे&comma; हीच भारतीयता आहे&&num;8217&semi;&comma; असे सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आज सर्वत्र नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे नमूद करून कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा अणुऊर्जा असो&comma; वापर करणाऱ्याकडे नीतिमत्ता व मूल्ये असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले&period; आजकाल लोकांना कमी वेळात नेता व्हायचे असते&period; अटलजींनी राजकारणात कधीही &&num;8216&semi;शॉर्टकट&&num;8217&semi; स्वीकारला नाही&comma; असे राज्यपालांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8216&semi;अटल संस्मरण प्रेरणादायी&comma; अंतर्मुख करणारे&&num;8217&semi;&colon; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी &&num;8216&semi;अटल संस्मरण&&num;8217&semi; हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला अटलजींच्या जीवनावरील महत्वपूर्ण दस्तावेज असल्याचे सांगितले&period; लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत काम केले असल्यामुळे त्यांचे पुस्तक वस्तुनिष्ठ&comma; प्रेरणादायी व अंतर्मुख करणारे झाले आहे असे शेलार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>अटलजींचे जीवन संघर्षमय होते&period; ते अमोघ वक्ते व सुसंस्कृत राजकारणी होते&period; लोकशाही हे संवादाचे माध्यम आहे हे त्यांनी दाखवून दिले&period; सहमतीने राजकारण हीच त्यांची शिकवण आहे असे मंत्री शेलार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अटलजींचे राजकीय जीवन गेले&period; परंतु त्यांच्या आचार विचारात कोठेही कटुता नव्हती&period; कवी हृदय व मेणासारखे मऊ असणारे अटलजी प्रसंगी वज्रासारखे कठीण होत&period; अटलजींनी देशाला अणुऊर्जा संपन्न केल्यावर अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले तरी देखील ते डगमगले नाही&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>आपण अटलजींसोबत सहा वर्षे काम केले व पंतप्रधान पदावरून निवृत्त झाल्यावर देखील त्यांच्या संपर्कात होतो असे सांगून लेखक अशोक टंडन यांनी अटलजींचे १३ दिवसांचे सरकार कसे बनले तसेच कम्युनिस्टांनी त्याकाळात कसे राजकारण यासंबंधी किस्से सांगितले&period; जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पुस्तक काढले असून ती वाजपेयी यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले&period; कार्यक्रमाला गायक अनुप जलोटा&comma; रवींद्र संघवी&comma; बिनॉय बी&period; यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version