spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आज शिव जयंती निमित्त भव्य कीर्तन सोहळा 

किशोर साहू, मौदा :- चाचेर येथील आजनी रोड स्थित हनुमान मंदिर परिसरात आज गुरुवार (19 फेब्रुवारी)ला आयोजक जगदंबा युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायं. पाच वाजता भव्य पालखी मिरवणूक, सायं. सात वाजता मूर्ती पूजन, सायं. आठ वाजता श्री सती अनुसया माता वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची )संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार ह भ प धीरज महाराज पोटे व हरिभक्त पारायण स्वप्निल महाराज आळंदीकर यांच्या भव्य कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Popular Articles