Home Latest News रामटेक कृषी मेळाव्यात आदिवासी वीर बाबूराव शेडमाके यांच्या “जंगोम” नाटकाचे भव्य सादरीकरण

रामटेक कृषी मेळाव्यात आदिवासी वीर बाबूराव शेडमाके यांच्या “जंगोम” नाटकाचे भव्य सादरीकरण

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक १२ –<&sol;strong> शुकवार&comma; १२ सप्टेंबर २०२५ रोजी रामटेक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने à¤¨à¤¾à¤—पूर ग्रामीण जिल्हा पोलीस à¤¯à¤¾à¤‚च्या वतीने पोलीस अधिक्षक मा&period; हर्ष ए&period; पोद्दार यांच्या पुढाकाराने मराठी रंगभूमीवर &OpenCurlyDoubleQuote;जंगोम” à¤¯à¤¾ नाटकाचे भव्य सादरीकरण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हे नाटक थोर आदिवासी कांतिकारक वीर à¤¬à¤¾à¤¬à¥‚राव शेडमाके à¤¯à¤¾à¤‚च्या à¤œà¤‚गोम सेनेचा इतिहास&comma; सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील त्यांची गोंडवनातील लढाई आणि कांतीची मशाल पेटवण्याचा इतिहास उलगडते&period; तसेच&comma; नाटक वर्तमानातील गोंडवनावर येणाऱ्या परकीय शक्तींच्या आव्हानांचा आढावा देखील घेते&period;<&sol;p>&NewLine;<p>नाटकाचे लेखक à¤ªà¥à¤°à¤µà¥€à¤£ खापरे à¤…सून&comma; दिग्दर्शन à¤¶à¥à¤­à¤® निकम à¤¯à¤¾à¤‚च्या कुशल हातून केले आहे&period; हे नाटक à¤¡à¥‰&period; दंदे फाऊंडेशन à¤†à¤£à¤¿ à¤¹à¥‡à¤®à¥‡à¤‚दू रंगभूमी&comma; नागपूर à¤¯à¤¾à¤‚च्या संयुक्त विद्यमाने सादर केले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर दोन अंकी नाटकाचे सादरीकरण à¤¸à¤‚ध्याकाळी ६&colon;३० वाजता&comma; नेहरू ग्राऊंड&comma; रामटेक à¤¯à¥‡à¤¥à¥‡ होईल&period; परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की&comma; या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी नाटकाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version