Home Latest News  डिलिव्हरी बॉयच्या बहाण्यावर महिलेला मंगळसूत्र चोरले

 डिलिव्हरी बॉयच्या बहाण्यावर महिलेला मंगळसूत्र चोरले

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपुर १२ &colon;<&sol;strong> अजनी पोलीस स्टेशन हद्दीत एका धक्कादायक चेन स्नॅचिंग घटनेचा प्रकार समोर आला आहे&period; एका अज्ञात व्यक्तीने à¤ªà¤¾à¤°à¥à¤¸à¤² देण्याच्या बहाण्यावर अश्विनी मेश्राम यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले à¤†à¤£à¤¿ पळ काढला&period; ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेवेळी अश्विनी मेश्राम घरात एकट्या होत्या&period; पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्यांना कागदावर सही करण्यास सांगितले&period; अश्विनी सही करत असतानाच आरोपीने अचानक मंगळसूत्र हिसकावले&period; त्यानंतर अश्विनी आरडाओरड करताही आरोपी पळून गेला&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे&period; à¤…जनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून&comma; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version