Home Latest News सोमनाथ ज्योतिर्लिंग अवशेषांचे दर्शन, रुद्र पूजेनं गुरुदेव श्री श्री रविशंकरांचा ऐतिहासिक दौरा...

सोमनाथ ज्योतिर्लिंग अवशेषांचे दर्शन, रुद्र पूजेनं गुरुदेव श्री श्री रविशंकरांचा ऐतिहासिक दौरा सुरू

0

<div><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>याप्रसंगी  सरसंघचालक  मोहन भागवत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते&period;<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>नागपूर&comma; ११ &colon; <&sol;strong>&OpenCurlyDoubleQuote;देशभक्ती आणि ईश्वरभक्ती हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत&comma;” असे जागतिक मानवतावादी नेते आणि अध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी सांगितले&comma; तेव्हा मानेकापूर इनडोअर स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले&period; &OpenCurlyDoubleQuote;नागपूर हे अशा देशभक्तीचे केंद्र आहे&comma;” असेही ते म्हणाले&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">या शहराने एक दुर्मिळ व ऐतिहासिक क्षण अनुभवला&comma; जेव्हा जागतिक आध्यात्मिक गुरु आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात भगवान शंकराच्या कल्याणकारी रुद्रस्वरूपाचे आवाहन करणाऱ्या प्राचीन वैदिक विधी रुद्र पूजेने केली&period; याप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">गुरुदेव म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;कर्म&comma; ज्ञान आणि ध्यान – हे तिन्ही जीवनात असणे आवश्यक आहे&period; तेव्हाच आपण पूर्णतेकडे जाऊ शकतो&period; सगळं ठीक असताना हसणे मोठं काम नाही&period; पण जेव्हा सगळं   à¤¢à¤¾à¤¸à¤³à¤¤à¤‚य आणि आपण तरीही हसतो&comma; तेव्हाच जीवनातील खरी श्रद्धा सापडते&period;”<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">गुरुदेवांनी पवित्र नंदी मूर्ती  मोहन भागवतजींना त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट दिली&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">सभेला संबोधित करताना  मोहन भागवतजी म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;विज्ञान प्रगत झाले आहे&comma; मानवी ज्ञान वाढले आहे&comma; तरी संघर्ष थांबलेले नाहीत&period; सुखसोयी असूनही असमाधान टिकून आहे&period; विकास होत आहे&comma; पण पर्यावरणाच्या किंमतीवर&period; जग काहीसे भरकटल्यासारखे आहे&comma; पुढचा मार्ग शोधत आहे&period; आणि तो मार्ग खऱ्या अर्थाने भगवान शंकराकडेच आहे&period;” पुढे ते म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;खरे पूजन म्हणजे शंकरासारखे होणे&period; शंकर आपली शक्ती सर्वांच्या कल्याणासाठी वापरतात&period; तेच त्याग आणि सेवाचे मूर्तिमंत रूप आहेत&period;”<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">गुरुदेवांनी पुढे सांगितले&comma; &OpenCurlyDoubleQuote;आज सोमनाथजी भारताच्या हृदयात आले आहेत&comma;” असे त्यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचा संदर्भ देत म्हटले&period; परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर हे ज्योतिर्लिंग इतिहासातून हरवले गेले अशी धारणा होती&period; शतकानुशतके दडलेले हे पवित्र अवशेष आज नागपूरमध्ये प्रथमच प्रकट झाले&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">मानेकापूर इनडोअर स्टेडियममध्ये हजारो भाविकांनी या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घेतला आणि देशाच्या आध्यात्मिक वारसाशी निगडित इतिहासातील हा पवित्र क्षण अनुभवला&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">गुरुदेवांनी  मोहन भागवत यांचे कौतुक करताना सांगितले&comma; &OpenCurlyDoubleQuote;आपण इतके समर्पित आहात&comma; आणि आपल्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी लोक देशाच्या देशभक्तीच्या मुळांना अधिक बळकट करत आहेत&period; आपण आमच्या देशाचा अभिमान आहात&period;”<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">सायंकाळी पुढे&comma; संपूर्ण स्टेडियम गुरुदेवांच्या सुस्वर कीर्तनांनी&comma; भजने&comma; संगीत आणि ज्ञानवाणीने गूंजून गेले&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">युवकांना रोजगारक्षम करून&comma; उद्योजक म्हणून उभे राहून भारताला समृद्ध भविष्याकडे नेण्यासाठी&comma; गुरुदेवांनी सुधा डागा सेंटर फॉर एक्सलन्स – श्री श्री कौशल्य विकास केंद्राला भेट दिली आणि आशीर्वाद दिला&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">हे केंद्र हजारो युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण व सौम्य कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवेल आणि त्यांना भविष्याची तयारी करून देईल&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">देशाच्या पारंपरिक वारशाचे जतन करताना गुरुदेवांनी वेद पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनाही आशीर्वाद दिला&comma; जिथे मुले नियमित विषयांसोबत वेदांचे शिक्षण घेऊ लागली आहेत&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version