Home Latest News नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p align&equals;"right">&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left&semi;" align&equals;"center"><b><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi;<&sol;span><&sol;b><b><span lang&equals;"MR">इज ऑफ लिव्हिंग<&sol;span><&sol;b><b><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><&sol;b><b><span lang&equals;"MR">सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"EN-GB"> <&sol;span><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><&sol;strong><span lang&equals;"MR"><strong>दि&period; ११ &colon;<&sol;strong> नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ सहज व सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे&period; तंत्रज्ञानाचा उपयोग करीत नागरिकांना जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने योजनांचे लाभ आणि सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सह्याद्री अतिथीगृह येथे समग्र संस्थेसोबत आयोजित <&sol;span><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><span lang&equals;"MR">गव्हर्नन्स प्रोसेस री इंजीनियरिंग<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><span lang&equals;"MR">बाबत बैठक झाली&period; शासनाच्या संपूर्ण सेवा आणि योजनांचे लाभ &OpenCurlyQuote;आपले सरकार’चा पोर्टलवरून देण्यात यावेत&period; या पोर्टलवर अन्य विभागांचे पोर्टल किंवा ॲप एकत्रित करावे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">बैठकीस माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">मुख्य सचिव राजेश कुमार<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">राज्य सेवा हक्क हमी आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB"> &&num;8216&semi;<&sol;span><span lang&equals;"MR">गव्हर्नन्स<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><span lang&equals;"MR">मध्ये सुधारणा करीत नागरिकांचे <&sol;span><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><span lang&equals;"MR">इज ऑफ लिव्हिंग<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&&num;8216&semi; <&sol;span><span lang&equals;"MR">सुधारण्यासाठी राज्य शासन कार्य करीत आहे&period; प्रत्येकाला योजनांचा लाभ<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma;<&sol;span><span lang&equals;"MR"> à¤¶à¤¾à¤¸à¤•ीय सेवा कमी कालावधीत<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">विनासायास मिळण्यासाठी नागरिक केंद्रीत आपले सरकार २&period;० पोर्टल तंत्रज्ञानस्नेही बनवीत २ ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">नागरिकांना देण्यात येणारा लाभ<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">सेवा मिळण्यामध्ये सहजता आणण्यासाठी करावयाच्या बदलांचे २६ नोव्हेंबर संविधान दिन<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन आणि १ मे २०२६ महाराष्ट्र दिन अशा तीन टप्प्यातील वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सेवा हक्क हमी कायद्यामध्ये यापुढे योजनांचा लाभही समाविष्ट करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">आता सेवा हक्क हमी कायद्यामध्ये आपण सेवांचीच हमी देत आहोत<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">मात्र यापुढे पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी&period; नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने त्यांना माहिती करून द्यावी&period; त्यांच्या अर्जाची माहिती प्रत्येक टप्प्यावर अर्जदार नागरिकांना देण्यात यावी&period; तसेच योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर किंवा सेवा मिळाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर नोंदविण्याची सुविधा असावी&period; त्यांच्या तक्रारींचे निरसनही ऑनलाइन पद्धतीनेच व्हावे&period; योजनांचे लाभ<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">सेवा अधिक सोप्या पद्धतीने<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">कमी कालावधीत मिळण्यासाठी अर्जातील रकाने आणि सोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करावी&comma; असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">योजनांमधील अर्ज मंजुरीचे टप्पे कमी करून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करावी&period; सर्वच योजनांचे लाभ हे महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात यावे&period; कुठल्याही प्रकारे ऑफलाइन पद्धत वापरण्यात येऊ नये<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">योजनांचा लाभ हा ऑनलाइन स्वरूपातच देण्यात यावा&period; शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना जाण्याची वेळ येऊ नये<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">अशा पद्धतीने कार्यपद्धती करावी&period; अर्ज आणि सेवा मंजुरीचे टप्पे ऑनलाईन पोर्टलवरच नागरिकांना कळतील<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">अशी व्यवस्था करावी&period; काही विभागांशी संलग्नित असलेल्या सेवा<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">लाभ हे पोर्टलवर एकीकृत करण्यात यावे&period; कुठल्याही पद्धतीने एकाच पोर्टलवरून या सेवा देण्यात याव्यात<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">राज्य शासन व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी कार्यवाही करीत आहे&period; व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांची संलग्नता या पोर्टलवर देण्यात यावी&period; या सर्व प्रयत्नांतून नागरिकांना सहज<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">सोप्या पद्धतीने व कमी कालावधीत शासकीय योजनांचा लाभ आणि सेवा मिळाव्यात<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">ही राज्य शासनाची यामागील भूमिका आहे&period; प्रत्येक विभागाने यासाठी समर्पित भावनेने काम करून ही कार्यपद्धती लागू करावी<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी व्यक्त केली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">बैठकीस पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">विविध विभागांचे अपर मुख्य सचिव<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">प्रधान सचिव<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">सचिव&comma; समग्र संस्थेचे अध्यक्ष गौरव गोयल उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version