Home Latest News पावडदौना ग्रामपंचायतीस आर. आर. आबा पाटील – स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून 10...

पावडदौना ग्रामपंचायतीस आर. आर. आबा पाटील – स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून 10 लाख प्राप्त

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>सुंदर गाव पुरस्कार देऊन सरपंचा शिला नितेश वांगे व ग्रामसेविका अंकिता चकोले यांचा सत्कार&comma; जनतेच्या पाठबळामुळे आपल्याला पुरस्कार&colon; सरपंचा शीला वांगे<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>कोदामेंढी १२ &colon;<&sol;strong> सरपंच झाल्यावर आपल्या गावाचा विकास कसा करावा&comma; जनतेनी दिलेला कौल आपल्याला पाच वर्ष मान्य राहील&comma; हेच बिद्र डोळ्यासमोर ठेवत गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत ही महत्त्वाची कडी आहे&period; शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी व योग्य वापर करून गावाला आदर्श गाव बनविता येतो&period; असा आदर्श  तालुक्यातील पावडदौना या ग्रामपंचायतीने निर्माण केला आहे&period; याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे आयोजित &&num;8220&semi;आर&period;आर&period;आबा पाटील सुंदर गाव&&num;8221&semi; पुरस्कार वितरण सोहळ्यात पावडदौना ग्रामपंचायतीला तालुका सुंदर ग्रामपंचायत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला&period; या पुरस्कारात दहा लाख रुपयांच्या धनादेश प्रधान करण्यात आला&period; मौदा तालुक्यातील पावडदौना<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">ग्रामपंचायतला राज्य शासनाचा आर&period; आर&period; आबा पाटील सुंदर गाव तालुका स्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला&period; नागपूरच्या रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला&period; ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे &comma; तर कार्यक्रमाचे&comma; उद्घाटक राज्यमंत्री वित्त व नियोजन&comma; आमदार ॲड&period; आशिष जयस्वाल &comma;  आमदार डॉ&period;आशिष देशमुख&comma; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; विनायक महामुनी&comma; माजी आमदार टेकचंद सावरकर&comma; उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव&comma; उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे&comma;  शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे आदी मान्यवर उपस्थित होते&period; केंद्र व राज्य पुरस्कृत अनेक योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचा 100&percnt; प्रयत्न असतो&period; ग्रा प कर आकारणी व विविध अभिलेख&comma; संगणकीय दाखले याबद्दल विशेष काळजी घेतली जाते&period; दरवर्षी लेखापरीक्षण होते&comma; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व म्हणून पुस्तकांची उपलब्धता&comma; प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ यासाठी सदस्य प्रयत्न करतात&period; आमदार व खासदार निधीतील कामे दर्जेदार करून घेण्याचा प्रयत्न असतो&period; यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभते&period; म्हणून अशा पुरस्कारापर्यंत पोहोचता येते&period; सदर पुरस्कारासाठी तालुक्यातील पावडदौना या ग्रामपंचायती निवड झाल्याबद्दल ग्रा प पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"> à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ सरपंच शीला वांगे यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की जनतेच्या पाठबळामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाला व त्यापुढे म्हणाले की&comma;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">प्रत्येक ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे&comma; ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन आपण  पावडदौना या गावच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि करत आहोत&period; गाव विकासाला चालना देण्यासाठी व  त्या माध्यमातून गावातील प्रत्येक अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे लागते&comma; हा पुरस्कार सन्मान माझ्या एकटीचा नसून संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी&comma; कर्मचारी व ग्रामपंचायत अंतर्गत पावडदौना&comma; वांजरा&comma; मोहखेडी येथील मायबाप जनतेचा असून हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करते&period; पुढेही<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलून शाश्वत विकास साध्य होईल&period; हा पुरस्कार खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरेल&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version