Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 61 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 61 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; à¤¤à¤¾&period; १२ &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;  à¤—ुरूवार &lpar;ता&period;11&rpar;  à¤°à¥‹à¤œà¥€ शोध à¤ªà¤¥à¤•ाने 61 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 30&comma;900&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8&comma;800&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; à¤µà¥à¤¯à¤•्तीने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; à¥§à¥¦à¥¦&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 1 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 100&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400&sol;-दंड&rpar; à¤¯à¤¾ अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2&comma;800&sol;- रूपयांची वसुली करण्यात आली&period;वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 7&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3&comma;200&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून रु&period;9&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच उपद्रव शोध धरमपेठ झोन अंतर्गत मे&period;तारा एक्‍झिबीशन  à¤¯à¤¾à¤‚नी  विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रू&period;10&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत यांनी मे&period;पुष्पा एजन्सी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  रु&period;5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; तसेच मे&period; आर्शीवाद अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- रूपयांची  दंड वसूली करण्यात आली&period; गांधीबाग झोन अंतर्गत अरविंद स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  à¤°à¥&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period;सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period;देवकी स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  à¤°à¥&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; आशीनगर झोन अंतर्गत जय कुकरेजा यांनीसिवेज लाईन मनपाच्या चेंबरला जोडल्यामुळे रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू&period;40&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;

Exit mobile version