Home Latest News पावसाळ्यातही हॉट मिक्स प्लांटची दमदार कामगिरी

पावसाळ्यातही हॉट मिक्स प्लांटची दमदार कामगिरी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> à¤®à¤¾à¤—ील तीन महिन्यांमध्ये ४१ हजार चौ&period; मीटर रस्त्यांची दुरुस्ती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; à¤¤à¤¾&period; १२ &colon;<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले&period; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हॉट मिक्स विभागाद्वारे उत्तम कार्य करण्यात आले आहे&period; सदर काळात à¤¶à¤¹à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² ४१ हजार ४११ चौरस मीटर क्षेत्रफळांच्या रस्त्यांची डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात आली&period; याच काळात शहरातील रस्त्यांवर पडलेले २११४ खडे बुजविण्यात हॉट मिक्स प्लांटला यश आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स  à¤ªà¥à¤²à¤¾à¤‚ट विभागाद्वारे नुकतेच आधुनिकीकरण करण्यात आले&period; यामुळे प्लांटच्या  à¤•ार्यक्षमतेमध्ये वाढ झाली आहे&period; महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने हॉट मिक्स प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात आले&comma; à¤¯à¤¾à¤šà¥‡ चांगले परिणाम आता दिसून येत आहेत&period; ऐन पावसाळ्यात सुद्धा हॉट मिक्स प्लांट विभागाने à¤¶à¤¹à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² रस्ते व खड्डे बुजविण्याचे काम यशस्वीपणे केले&period; हॉट मिक्स प्लांटचे à¤†à¤§à¥à¤¨à¤¿à¤•ीकरण केल्यानंतर तेथे पॅचर मशीन व इतर अत्याधुनिक साधने उपलब्ध झाल्याने रस्त्यांचे पॅच वर्क à¤•रणे त्वरित केले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">जून महिन्यात १५ हजार ३४५ चौरस मीटर क्षेत्रफळात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली&period;  à¤¤à¤¸à¥‡à¤š जुलै महिन्यात ११ हजार ७०९ चौरस मीटर तर ऑगस्ट महिन्यात १४ हजार ३५६ चौरस मीटर अशी एकूण ४१ हजार ४११  à¤šà¥Œà¤°à¤¸ मीटर क्षेत्रातील रस्त्यांची कामे केली&period; याच à¤•ाळात शहरातील २११४ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून करण्यात आले आहे&period; यात जून महिन्यात ६४१ खड्डे बुजविण्यात आले&period; तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे ५४६ व ९२७ खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून झाल्याचे हॉट मिक्स प्लांटच्या à¤•ार्यकारी à¤…भियंता श्री&period;अजय डहाके यांनी à¤•ळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version