Home Latest News अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री...

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; à¤¦à¤¿&period; १२  &colon;-<&sol;strong> महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत&period; या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला &OpenCurlyQuote;हेरिटेज टच’ द्यावा&period; श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल&comma; à¤…सा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली&period; यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ&period; पी&period; गुप्ता&comma; à¤¨à¤¿à¤¯à¥‹à¤œà¤¨ विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय&comma; à¤—्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले&comma; à¤‰à¤ªà¤®à¥à¤–्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख&comma; à¤ªà¥à¤°à¤¾à¤¤à¤¤à¥à¤µ व वस्तुसंग्रहालय&comma; à¤®à¥à¤‚बईचे संचालक तेजस गर्गे&comma; à¤ªà¥à¤°à¤¾à¤¤à¤¤à¥à¤µ व वस्तुसंग्रहालय&comma; à¤ªà¥à¤£à¥‡à¤šà¥‡ सहायक संचालक विलास वाहणे&comma; à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ&period; चंद्रकांत पुलकुंडवार&comma; à¤ªà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी&comma; à¤°à¤¾à¤¯à¤—डचे जिल्हाधिकारी किशन जावळे&comma; à¤…हिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ&period; पंकज आशिया&comma; à¤ªà¥à¤£à¥‡ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील&comma; à¤°à¤¾à¤¯à¤—ड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले&comma; à¤…हिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले&comma; à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर &lpar;मोरगाव&rpar;&comma; à¤šà¤¿à¤‚तामणी गणपती &lpar;थेऊर&rpar;&comma; à¤µà¤¿à¤˜à¥à¤¨à¥‡à¤¶à¥à¤µà¤° &lpar;ओझर&rpar;&comma; à¤®à¤¹à¤¾à¤—णपती &lpar;रांजणगाव&rpar;&comma; à¤µà¤°à¤¦à¤µà¤¿à¤¨à¤¾à¤¯à¤• &lpar;महड&rpar;&comma; à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§à¤¿à¤µà¤¿à¤¨à¤¾à¤¯à¤• &lpar;सिद्धटेक&rpar; आणि बल्लाळेश्वर &lpar;पाली&rpar; या मंदिरांच्या परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत&period; मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे&period; अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे&comma; à¤®à¤‚दिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी&period; मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर द्यावा&period; केरळ&comma; à¤“डिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटक&comma; à¤ªà¤°à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा&comma; à¤‰à¤šà¥à¤š दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version