Home Latest News उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगांना...

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगांना आणि गुंतवणूकदा

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>रांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; à¤¦à¤¿&period; १२  &colon;<&sol;strong> महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे&period; &OpenCurlyQuote;इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स &lpar;आयएबीसीए&rpar; ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की&comma; à¤°à¤¾à¤œà¥à¤¯ शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे&period; येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत&period; त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे&period; राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे&period; उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे&period; एक खिडकी योजना असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांगला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; à¤‡à¤œ ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत&period; गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत&period; राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे&period; वाढवण बंदरामुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे&period; संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत&period; राज्यात सांडपाणी व्यवस्थापन&comma; à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² प्रक्रिया&comma; à¤¸à¥Œà¤° ऊर्जा&comma; à¤ªà¤¾à¤¯à¤¾à¤­à¥‚त सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत&period; त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा&period; या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा&period; पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे&period; त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल&period; पुण्यात जलद वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत&period; शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला&period; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; ऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे&period; अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात&period; आता हेच शिक्षण नवी मुंबई येथील &OpenCurlyQuote;एज्यूसिटी’ मध्ये मिळणार आहे&period; तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल&period; गडचिरोली ही देशाची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल&comma; à¤‘स्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीन&comma; à¤‰à¤¦à¥à¤¯à¥‹à¤— विभागाचे सचिव पी&period; अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version