Home Latest News महर्षी अगस्ती आश्रमाचा कार्यभार वैष्णव पंथीय संताकडे सोपवा

महर्षी अगस्ती आश्रमाचा कार्यभार वैष्णव पंथीय संताकडे सोपवा

0

<div id&equals;"&colon;1qb" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1qc" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<p><strong>उपविभागीय अधीकारीला दिले निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया रामटेक&comma; १२ &colon;<&sol;strong> महर्षी अगस्ती आश्रम गडमंदिराचा कार्यभार वैष्णव पंथीय संता कडे सोपविण्याची मागणी भारतीय जनसेवा मंडळाने सोमवार &lpar;दि&period;०८&rpar; ला प्रशासनाकडे केली आहे&period; संत गोपालदास बाबा व त्यांचे शिष्य तुकाराम बाबा यांच्या निधनानंतर आश्रमात धार्मिक कार्यात खंड पडला आहे&period; अलीकडेच प्रशासनाच्या कारवाईनंतर बेकायदेशीर राहणाऱ्या महिलेला आश्रमातून बाहेर काढण्यात आले&period; आश्रमात राधाकृष्ण मंदिर&comma; हनुमान मंदिर तसेच संतांच्या समाध्या असून तेथे दररोज पूजा&comma; आरती&comma; नैवेद्य&comma; शयनआरती तसेच अखंड ज्योत व धुनी परंपरेनुसार प्रज्वलित ठेवणे आवश्यक आहे&period; याशिवाय एकादशीचे भजनकिर्तन&comma; गुरु पौर्णिमा&comma; संत पुण्यतिथी&comma; गंगा दशहरा&comma; त्रिपुरी पौर्णिमा&comma; जन्माष्टमी आदी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात&period; भारतीय जनसेवा मंडळाने मांगनी  à¤•ेली की&comma; या सर्व धार्मिक विधी नियमितपणे पाळता येतील&comma; यासाठी आश्रमात वैष्णव पंथीय ब्रह्मचर्याचे पालन करणारा संत स्थायी स्वरूपात राहणे गरजेचे आहे&period; जेणेकरून परंपरेचे रक्षण होईल आणि आश्रमाचे धार्मिक वातावरण अबाधित राहील&period; या संदर्भात मंडळाने  à¤‰à¤ªà¤µà¤¿à¤­à¤¾à¤—िय अधिकारी प्रियेश महाजन यांना योग्य संताकडे पदभार सोपविण्याची विनंती केली आहे&period; यावेळी भारतीय जनसेवा मंडळचे सचिव व माजी आमदार डी&period; मल्लिकार्जुन रेड्डी&comma; पदाधिकारी धनराज काठोके&comma; सुभाष बघेले&comma; चंद्रकांत ठक्कर&comma; विनायक डांगरे &comma; नत्थु घरजाळे&comma; शहित दमाहे&comma; बालचंद खोडे उपस्थित होते<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1q9" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version