Home Latest News सोयाबीन पिकावर खोडकीडीचा प्रादुर्भाव

सोयाबीन पिकावर खोडकीडीचा प्रादुर्भाव

0

<p><strong>&num;सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या &&num;8211&semi; संजय चिकटे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&num;येलो मोझ्याक मुळे पूर्ण सोयाबीन पीक उध्वस्त&comma; बळीराजा हवालदिल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&num;नायब तहसीलदार सचिन शिंदे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप बलवीर नागपूर १२  &colon;-<&sol;strong> ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या प्रलंकारी पावसाने बोरखेडी &lpar;रेल्वे&rpar; पंचायत समिती सर्कल मधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पूर आणला आहे&period; हाता तोंडाशी आलेले सोयाबीन चे पिकावर खोड किडी व येलो मोझ्याक सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतात पेरलेले पैसे मातीमोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची त्वरित मोक्का चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिकटे यांनी नागपूर ग्रामीण चे नायब तहसीदार सचिन शिंदे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे&period;<br &sol;>&NewLine;सणासूदीच्या काळत शेतकऱ्यांच्या हातात येणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन कडे बघितले जाते&period;त्यामुळे संपूर्ण बोरखेडी &lpar;रेल्वे&rpar; पंचायत समिती सर्कल मध्ये शेकडो हेक्टर शेतात सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती&period;परंतु संपूर्ण परिसरात अचानक आलेल्या खोडकिडी व येल्लो मोझ्याक या विषाणूजण्य रोगामुळे शेतात उभे असलेले हिरवेगर डोलदार पीक पिवळसर येऊन काळवंडल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे&period;<br &sol;>&NewLine;खोडकीड व येल्लो मोझ्याक च्या प्रादुर्भाव होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन च्या पिकाची चांगली वाढ व्हावी म्हणून महागाडे औषधाची फवारनी केली&period;परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन ला आलेला बहर&comma;फुले गळून पडले तर अचानक झालेल्या येल्लो मोझ्याक च्या हल्ल्यामुळे सोयाबीन पिवळसर येऊन काळवंडल्या मुळे शेंगाच भरल्या नाही&period;त्यामुळे आपण शासकीय स्तरावर लवकरात लवकर पंचनामे तयार करून बोरखेडी &lpar;रेल्वे&rpar; पंचायत समिती सर्कल क्षेत्रातील सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे&period;निवेदन देते वेळी नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिकटे सह बोरखेडी &lpar;रेल्वे&rpar; ग्रामपंचायत सरपंच स्वाती धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>ना विमा&comma; ना पंचनामा<&sol;p>&NewLine;<p>बोरखेडी &lpar;रेल्वे&rpar; पंचायत समिती सर्कल मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीकडे डोळे लागलेले असतांना दुसरीकडे पीकविम्याच्या बदललेल्या नियमामुळे शेतकरी पूर्णपणे अनभीज्ञ असून नव्या नियमानुसार विमा रक्कम मिळेल की नाही याबाबद शंकाच आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version