Home Latest News मजा घेण्यासाठी तो करतो रेल्वेने प्रवास

मजा घेण्यासाठी तो करतो रेल्वेने प्रवास

0

<p><strong>&&num;8211&semi; विद्यार्थिनी&comma; महिलांवर असतो डोळा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; चोवीस तासात आरोपी आरपीच्या जाळ्यात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>तसा तो नातेवाईकाच्या दुकानात बसून वेळ घालवतो&period; काम आटोपल्यानंतर रेल्वेने प्रवास करून मजा घेतो&period; प्रवासी घाईत असतात&comma; त्यामुळे पोलिस तक्रारीच्या भानगडीत पडत नाही&comma; याच संधीचा त्याने फायदा घेतला&period; हमत वाढल्याने त्याचा नित्याचाच क्रम झाला&period; रविवारी तर त्याने विदर्भ एक्सप्रेसमध्ये कहरच केला&period; मात्र&comma; नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात त्याच्या मुसक्या आवळल्या&period; जितेंद्र लारोकर &lpar;30&rpar; रा&period; पैकनटोळी&comma; गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे&period; त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>पीडित तरुणी बी&period;टेक&period; ची विद्यार्थिनी आहे&period; रविवारी गाडी क्रमांक 12106 विदर्भ एक्प्रेसने गोंदिया ते नागपूर असा प्रवासी करीत होती&period; नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर दुपारी 4&period;30 वाजताच्या सुमारास गाडी थांबली&period; त्यानंतर प्रवासी उतरत होते&period; गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेचा विनयभंग केला आणि पळून गेला&period; घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली&period; पोलिस अधीक्षक मंगेश शिदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली तसेच आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले&period; पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून आरोपचा शोध सुरू केला&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान पोलिसांनी रेल्वे स्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले&period; त्यात आरोपी निष्पन्न झाला&period; पोलिस त्याचा शोध घेत होते&period; दरम्यान तो सोमवारी पुन्हा विदर्भ एक्सप्रेसने नागपुरात आला&period; यावेळी मात्र&comma; तो आउटरवरच उतरला&period; पोलिस पथकाला दिसताच त्याच्या मुसक्या आवळल्या&period; त्याची सखोल चौकशी केली&period; ही कारवाई पोलिस हवालदार प्रशांत उजवणे&comma; श्रीकांत उके&comma; चंद्रकांत भोयर&comma; भूपेश धोंगडी&comma; राहुल गवई&comma; धम्मपाल गवई&comma; मजहर अली यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वेळ मिळताच निघतो प्रवासाला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आरोपी जितेंद्रला आई वडिल आहेत&period; इयत्ता नववी पर्यंत त्याचे शिक्षण झाले&period; काकाच्या दुकानात काम करतो&period; काम आटोपताच भंडारा&comma; गोंदिया&comma; नागपूर आदी मार्गावर रेल्वेने प्रवास करतो&period; विशेषत जनरल डब्यात गर्दीच्या ठिकाणीच असतो&period; संधी मिळताच महिला&comma; तरुणींच्या पाठीमागे उभा राहतो आणि मजा घेतो&period; गर्दी असल्यामुळे कोणी आक्षेपही घेत नाही&period; कोणी आक्ष्ोप घेतला तरी गर्दी आहे&comma; धक्का तर लागेलच&comma; असे म्हणून वेळ मारुन नेतो&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version