Home Latest News बार्टीतर्फे युपीएससी व एमपीएससी उमेदवारांना मुलाखती करिता अर्थसहाय्य

बार्टीतर्फे युपीएससी व एमपीएससी उमेदवारांना मुलाखती करिता अर्थसहाय्य

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुख्य 2024 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे&period; योजने अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरीता एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बार्टीकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश अनुसूचित जातीतील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्यसेवा परीक्षांसाठी आवश्यक प्रशिक्षण व तयारीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यासाठी पात्र उमेदवाराने https&colon;&sol;&sol;forms&period;gle&sol;SC7BTENVDXCfmvtu5 या लिंकवर जाऊन दिलेला गुगल फॉर्म आवश्यक माहितीसह 30 सप्टेंबर च्या आत भरावा&period; अर्ज व्यवस्थित व अचूक भरल्याची खात्री केल्यावरच सबमिट करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिराती सोबत जोडलेला लेखी अर्ज भरावा&period; अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची स्व-साक्षांकित छायांकीत प्रत &lpar;हार्ड कॉपी&rpar; बार्टी&comma; पुणे कार्यालयास पोस्ट&sol;कुरियर द्वारे दिनांक 4 आक्टॊबरच्या आत मिळेल या अंदाजाने पाठवावी&period; लिफाफ्यावर &&num;8216&semi;एम&period;पी&period;एस&period;सी- राज्यसेवा २०२५ मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य&&num;8217&semi; असे नमुद करावे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरुपात अर्ज करणे बंधनकारक आहे&period; केवळ ऑनलाईन किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी&period; अर्जाची हार्ड कॉपी&comma; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था&comma; &lpar;बार्टी&rpar; २८&comma; क्वीन्स गार्डन&comma; कॅम्प पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठवावी&period; योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३०&sol;२६३३३३३९&sol; या क्रमांकावर संपर्क साधावा&period; सविस्तर माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन बार्टी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version