Home Latest News नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्‍थान – आरएआरआय मध्‍ये 10 वा आयुर्वेद दिन‍...

नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्‍थान – आरएआरआय मध्‍ये 10 वा आयुर्वेद दिन‍ विविध उपक्रमांनी साजरा

0

<p><strong>&&num;8211&semi; आज सप्टेंबर रोजी समारोप आणि पुरस्‍कार वितरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या अधीन क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान&comma; नंदनवन&comma; नागपूर येथे 10 व्‍या आयुर्वेद दिवसानिमित्‍त विविध उपक्रम राबवण्‍यात आले&period; यंदाच्‍या आयुर्वेद दिवसाची मध्‍यवर्ती संकल्‍पना &OpenCurlyDoubleQuote;जनसामान्‍यासाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद” ही आहे&period; त्‍याअनुषंगाने 10 सप्‍टेंबरपासून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्‍यात आलेल्‍या आयुर्वेद दिवसाचा समारोप मंगळवार&comma; 23 सप्‍टेंबर रोजी होत आहे&comma; अशी माहिती क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे प्रभारी सहायक संचालक &lpar;आयुर्वेद&rpar; डॉ&period; एम&period; एन&period; सुर्यवंशी यांनी नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुर्वेद दिवसाचे उद्दिष्ट आयुर्वेदाला जागतिक आरोग्य क्षेत्रात अग्रभागी स्थान देणे&comma; राष्ट्रीय आरोग्य धोरणात योगदान करणे&comma; रोगभार व मृत्यूदर कमी करणे तसेच मनुष्य&comma; प्राणी&comma; वनस्पती आणि पर्यावरणासाठी समग्र आरोग्य दृष्टिकोन प्रस्थापित करणे आहे&comma; हे असल्‍याचे डॉ&period; सुर्यवंशी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुर्वेद दिवसानिमित्त 10 सप्टेंबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते&period; आयुर्वेद दिनाचा उद्घाटन सोहळा 10 तारखेला पार पडला&period; त्‍यानंतर रांगोळी स्पर्धा&comma; ओपीडीमध्ये रुग्णांसाठी जागरूकता व्याख्याने&comma; I Like Ayurveda डिजिटल मोहिम&comma; वृक्षारोपण अभियान&comma; नॉन-फायर आयुर्वेद व्यंजन स्पर्धा&comma; औषधी वनस्पतींचे वितरण&comma; शालेय वैद्यकीय शिबिर&comma; वेबिनार&comma; प्रश्नोत्तरी आणि वॉकेथॉन अशा विविध कार्यक्रम घेण्‍यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>लठ्ठपणावरील आयुर्वेदीय आहार&comma; आयुर्वेदाचे डिजिटल रूपांतर&comma; भ्रामक जाहिरातींचा प्रतिकार&comma; कर्करोग प्रतिबंधात आयुर्वेदाची भूमिका&comma; विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेद जागरूकता&comma; पशू व वनस्पती आरोग्य&comma; तसेच माध्यमांच्या सहभागाद्वारे जागतिक आरोग्य संवर्धन&comma; असे अनेक विषय या आयुर्वेद दिनाच्‍या निमित्‍ताने हाताळले गेले असल्‍याचे डॉ&period; सुर्यवंशी म्‍हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>समारोपीय कार्यक्रमात विविध स्‍पर्धांतील विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्‍कृत à¤•ेले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version