Home Latest News आंतरवालीत रखरखत्या उन्हात बाज टाकून बसणार, अन्न-पाणी घेणार नाही – मनोज जरांगे

आंतरवालीत रखरखत्या उन्हात बाज टाकून बसणार, अन्न-पाणी घेणार नाही – मनोज जरांगे

0

<p><strong>जालना &colon;-<&sol;strong> मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे&period; सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता&comma; त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही&comma; असं जरांगे यांनी म्हटलं&period; उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल&comma; असं मनोज जरांगे म्हणाले&period; मला चर्चा नकोय&comma; आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे&comma; असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रखरखत्या उन्हात आंदोलन &colon; मनोज जरांगे पाटील<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 10 महिने वेळ दिल्याचं सांगितलं&period; माझा नाईलाज आहे&comma;मला कोणाला दोष द्यायचा नाही&comma; आपल्या लेकराला&comma; समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे&period; मी सीमारेषेवर आलेलो आहे&comma; 30 मे चं आमरण उपोषण ठरवलं आहे&comma; त्यात बदल केला आहे&period; आमरण उपोषण सावलीत&comma; मंडपात&comma; फॅनमध्ये आपण ते करत होतो&comma; सगळे तसेच करतात&period; मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे&comma; रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे&period; ना कुठलं पाणी&comma; ना कुठलं जेवण&comma; ना पायात चप्पल घालणार&comma; असं मनोज जरांगे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत&comma; या जीवाला तरसाचं किती दिवस&comma; जे काही होईल ते होईल&comma; उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळं गेला&comma; सरकारमुळं गेला&period; कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही&comma; कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय&comma; तर आपण आपली कदर का करायची&comma; असं मनोज जरांगे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>आमरण उपोषण कुठेही होईल&comma; जंगलात होईल&comma; रानात होईल&comma; कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे&period; किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलं आहे&period; सारखी सारखी उपोषणं करुन जीवाला वेदना होत आहेत&period; एकदा तुकडा पडूदेत&comma; सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल&period; हे आंदोलन सुरु आहे त्याला तीन वर्ष झालेत&period; मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे&comma; असं मनोज जरांगे यांनी म्हटलं&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करायला वेळ का लागतोय &colon; मनोज जरांगे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा होतोय&comma; ते कुठेतरी थांबलं पाहिजे&period; आमरण उपोषण फायनल झालं आहे&comma; यात बदल होणार नाही&period; मराठा समाजानं अंतरवाली सराटीकडे येऊ नये&comma; असंही मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे&period; देशात इतकं टोकाचं आमरण उपोषण झालं असेल असं वाटत नाही&comma; असंही जरांगे यांनी म्हटलं&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रसाद लाड&comma; राधाकृष्ण विखे पाटील येणार की नाही हे मला माहिती नाही&period; 29 ऑगस्ट पासून उद्या पर्यंत 10 महिन्याचा वेळ दिला आहे&period; हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का&quest; व्हॅलिडिटी देणार आहात का&quest; मराठ्यांची मतं पाहिजेत&comma;मात्र&comma; मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण दिलं जात नाही&period; ही दुटप्पी भूमिका आहे&period; तुम्हीच आमच्यावर हल्ले करायचे&comma; आमच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला जातो&period; राज्यातील गुन्हे मागे घ्यायचे नाहीत&period; सामूहिक कट रचून तुमचे पोलीस आमच्यावर हल्ले करणार त्यांच्यावर 120 ब लागून 307 दाखल करत नव्हता&period;सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला&comma; 10 महिने जीआर काढत नाहीत&comma; अशी टीका मनोज जरांगे यांनी केली&period; मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो&comma; असं मनोज जरांगे यांनी म्हटलं&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version