Home Latest News रामटेक तालुक्यात सेवा पधरवाड्याची उत्साहात सुरवात

रामटेक तालुक्यात सेवा पधरवाड्याची उत्साहात सुरवात

0

<p><strong>&&num;8211&semi; १७ सप्टेंबर ते २ आँक्टोबरपर्यत तीन टप्य्यात अभियान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma;रामटेक&colon;-<&sol;strong> महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २०२५-२६ या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख&comma; कार्यक्षम&comma; गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देण्यात येत आहे&period; याचाच एक भाग म्हणून राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात &OpenCurlyQuote;सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे&period; त्या अनुषंगाने तालुक्यात बुधवार &lpar; दि&period; १७&rpar; ला शांती मंगल कार्यालय सेवा पंधरवड्याचा सुरवात उपजिल्हाधिकारी &lpar; राजशिष्टाचार &rpar;इंदिरा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>उपविभागीय अधिकारी &lpar;महसुल&rpar; प्रियेश महाजन यांचे अध्यखतेखाली आयोजीत करण्यात आला होता&period; तहसिलदार रमेश कोळपे यांनी उपस्थितांना मोलाची माहिती दिली&period; एसडीओ प्रियेश महाजन यांनी सेवा पंधरवाडा अंतर्गत पहिला टप्पा &&num;8221&semi; पांदन रस्तेविषयक मोहिम&&num;8221&semi; दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत असुन शिव पांदन रस्त्याचे सर्व्हेक्षण करणे&comma; नस्तारपत्रक&comma; वाजीव-उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे&comma; शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमत्ती पत्र घेणे&comma; रस्ता अदालत आयोजीत करून शेतरस्त्यांचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढणे&comma; शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्याची कार्यवाही करणे&comma; २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दुसरा टप्पा अंतर्गत &&num;8220&semi;सर्वासाठी घरे &&num;8221&semi; या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सन २०११ पुर्वी शासकीय जागेवर असलेले रहिवासी प्रयोजनाकरीता केलेले अतिक्रमणे नियमानुकुल करुन पट्टे वाटप करणे&period; आणि २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत &&num;8220&semi;नाविण्यपूर्ण उपक्रम &&num;8221&semi; अंतर्गत महसुल विभागातील प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याकरीता &&num;8220&semi;महसुल लोक अदालत &&num;8220&semi;&comma; &&num;8220&semi;शालेय शिबीर&&num;8221&semi;&comma; संजय गांधी योजनेअंतर्गत डीबीटी प्रणालीमध्ये व्हॅलीडेशन शिबीर घेण्पात येईल&period; नागरिकांनी सहभाग नोंदवुन योजनेचा लाभ घ्यावा&period; सदर कार्यक्रमामध्ये माजी जि&period; प&period; सदस्य दुधराम सव्वालाखे&comma; माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन तसेच इतर पदाधिकारी व नागरीक आणि शासकीय अधिकारी&comma; कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>हिरवी झेंडी दाखवुन प्रचार व प्रसिद्धी रथ रवाना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>तब्बल ११२ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात आला&period; उपजिल्हाधिकारी &lpar;राजशिष्टाचार&rpar; इंदिरा चौधरी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देवुन मार्गदर्शन केले&period; तहसिलदार रमेश कोळपे वरील टप्प्यातील योजनेतील महत्त्व जनतेला पटवुन दिले&period; पांधन रस्ता मोहिमे अंतर्गत रस्त्यांची मोजणी व सिमांकन रोव्हरव्दारे करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले&period; नागरिकांना पट्टे वाटप&comma; संजय गांधी योजनेचे पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश&comma; महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश वाटप&comma; महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य वाटप&comma; जातीचे दाखले&comma; उत्पन्न दाखले&comma; आधार कॉर्ड नोंदणी&sol;अपडेशन ई&period; लाभा ची कार्यवाही करण्यात आली&period; प्रचार व प्रसिध्दी करण्याकरीता फिरते प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवुन रवाना करण्यात आले&period; भोजापूर येथे पांधन रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version