Home Latest News दमयंतीताई देशमुख महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

दमयंतीताई देशमुख महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

0

<p><strong>सचिन चौरसिया&comma;रामटेक &colon;-<&sol;strong> स्थानिक दमयंतीताई देशमुख बी&period;एड&period; व डी&period;एड&period; कॉलेज&comma; रामटेक येथे संस्थाध्यक्ष रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला&period; या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री देशमुख यांच्या शुभहस्ते व प्रा&period; तिमांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले&period; विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या महत्त्वाची जाणीव करून देत शिक्षकांना पुष्पगुच्छ अर्पण करून शुभेच्छा दिल्या तसेच हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव केला&period;<&sol;p>&NewLine;<p>या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विषयक भाषणे&comma; कविता व लघुनाटिका सादरीकरण करून कार्यक्रमाला रंगत आणली&period; कार्यक्रमात बी&period;एड&period; व डी&period;एड&period; विभाग प्रमुख प्रा&period; किरण शेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्व समजावून सांगितले&period; प्रा&period; अनिल मिरासे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे स्थान व महत्त्व समजावून सांगितले&period; याप्रसंगी अध्यापक विद्यालयातील प्रा&period; उर्मिला नाईक&comma; प्रा&period;निकिता अंबादे&comma; प्रा&period; सविता तायवाडे&comma; प्रा&period; पारुल झाडे&comma; प्रा&period; राजश्री माहुले&comma; प्रा&period; विलास मडावी&comma; प्रा&period; कला मेश्राम&comma; प्रा&period; देवानंद नागदेवे&comma; प्रा&period; अंकित तडस&comma; प्रा&period; धम्मदीप खोब्रागडे&comma; अतुल बुरडकर&comma; गीता समर्थ&comma; सुरेश कारेमोरे&comma; स्नेहा गाथे&comma; सतीश कळंबे&comma; अनिल बोरकर&comma; वर्षा माहुरकर&comma; वनिता आकरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे संचालन प्रिया भोले यांनी तर आभार प्रदर्शन नंदिनी अवथरे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version