Home Latest News मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन...

मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन क्विझ स्पर्धेचे आयोजन

0

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे&period; मेरा युवा भारत युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या वतीने १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत माय भारत &lpar;mybharat&period;gov&period;in&rpar; पोर्टलवर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात येत आहे&period; ही क्विझ विशेषत&colon; १५ ते २९ वयोगटातील तरुणांसाठी तयार करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सहभागींना १० मिनिटांच्या कालावधीत २० बहुपर्यायाी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ही क्विझ मोफत आहे आणि देशातील १२ प्रमुख भाषांमध्ये सोडवता येते&period; टॉप 10 हजार विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि बक्षिसे दिली जातील&period; तसेच सर्वोतम कामगिरी करणाऱ्या तरुणांना विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सामील होऊन पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळेल&period; विजेत्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक संगणक आधारित लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल&period; यावेळी मेरा युवा भारत गडचिरोली जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी आवाहन केले&period; ही क्विझ केवळ एक स्पर्धा नाही&comma; तर भारताचे भविष्य घडवण्यासाठी तरुणांच्या विचारसरणी आणि उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची एक सुवर्णसंधी आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेत कसे सहभागी व्हावे सहभागी mybharat&period;gov&period;in ला भेट द्यावी&period; ज्यांनी अद्याप या पोर्टलकर नोंदणी केलेली नाही त्यांनी प्रथम नोंदणी करा बटणावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी&period; आधीच नोंदणीकृत सहभागी लॉग इन करून आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझवर क्लिक करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात&period; असे जिल्हा युवा अधिकारी&comma; मेरा युवा भारत&comma; गडचिरोली यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version