Home Latest News नवनियुक्त प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा

नवनियुक्त प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma; ता&period; ११  &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिकेत नवनियुक्त झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा बुधवारपासून सुरू झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा मुख्यालयातील डॉ&period; पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह येथे आयोजित कार्यशाळेचे बुधवारी  à¤‰à¤¦à¥à¤˜à¤¾à¤Ÿà¤¨ मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले&period;याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period;&comma;अतिरिक्त आयुक्त विजया बनकर&comma; मुख्य अभियंता  मनोज तालेवार&comma; अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक  जयंत पाठक&comma; मार्गदर्शक डॉ&period; अविनाश मोहगावकर&comma;  अतुल निमदेवकर&comma; मनपाचे विधी अधिकारी प्रकाश बर्डे&comma; सहायक विधी अधिकारी सुरज परोचे  à¤ªà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी सांगितले की&comma; प्रशिक्षणार्थी असताना &OpenCurlyQuote;प्रोव्हिजन काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो&comma; याच काळात प्रशासकीय बारकावे शिकण्याची उत्तम संधी मिळते&period; पुढे चालून आपण उत्तरदायी असणार आहोत&comma; याची काळजी घ्यावी&comma; सर्वांनी कामाचा आनंद घेत अभ्यासावर अधिक भर द्या&comma; आवाहन  पंत यांनी यावेळी केले&period;  à¤…तिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांनी कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती कडून काहीतरी शिकायला मिळते&comma; त्यामुळे सर्वांशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवत अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले&period; अतिरिक्त आयुक्त  विजया बनकर यांनी मनपाद्वारे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची माहिती देत&comma; प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कामादरम्यान येणाऱ्या अनुभवाचा आणि विवेकपूर्ण ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या अधिक सक्षम अधिकारी बनण्यासाठी करावा असे आवाहन केले&period;  à¤®à¥à¤–्य अभियंता  मनोज तालेवार यांनी&comma; जन्मपासून ते मृत्यू पर्यंत मनपाचा थेट नागरिकांशी संबंध येत असल्याचे सांगत&comma; आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत&comma; त्याठिकाणी समर्पण वृत्तीने कार्य करण्याचा सल्ला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात मनपाच्या सेवेत रुजू झालेल्या कनिष्ठ अभियंता&comma; विद्युत&comma; वृक्ष अधिकारी&comma; कनिष्ठ अभियंता&comma; अभि&period;सहायक&lpar;स्थापत्य&rpar; या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळेत विविध मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थी यांनी प्रोव्हिजन काळात अधिकाऱ्यांनी कसे वागावे&comma; à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚ची कर्तव्ये काय असावे&comma; प्रशासकीय कामकाज प्रभावीपणे कसे हाताळावे à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ मार्गदर्शन करण्यात आले&period; ही प्रशिक्षण कार्यशाळा येत्या १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version