Home Latest News नेरला येथे सार्वजनिक शौचालय बांधकामात अनियमितता, गट विकास अधिकारी व राज्यमंत्री जयस्वाल...

नेरला येथे सार्वजनिक शौचालय बांधकामात अनियमितता, गट विकास अधिकारी व राज्यमंत्री जयस्वाल यांच्याकडे तक्रार

0

<p><strong>किशोर साहू&comma;मौदा&comma; ता&period; २५&colon;- <&sol;strong>ग्रामपंचायत नेरला येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करताना&comma; नळ फिटिंग न करता रकमेची उचल करून सरपंचा यांनी अनियमितता केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य कुणाल खोब्रागडे&comma; ग्रामस्थ रितेश देशमुख&comma; अतुल भिवगडे यांनी गट विकास अधिकारी मौदा व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे&period; याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी लेखी निवेदनातून केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत मंगळवार&lpar; दि&period; 23 सप्टेंबर &rpar;ला सायंकाळ दरम्यान भ्रमणध्वनी वरून सरपंचा नागेश्वरी कडू यांना विचारपूस केली असता &comma;त्यांनी सांगितले की ग्रामपंचायत अंतर्गत दोन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झाले असून शाळेजवळील सार्वजनिक शौचालयात नळ फिटिंग झालेली आहे तर सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून &comma; ज्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची तक्रार झाली आहे त्या शौचालय बांधकामाजवळ नळ योजनेची पाईपलाईन सुरू होताच &comma; जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम पूर्ण होताच तेथे नळ फिटिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले&period; तर भ्रमणध्वनी वरून सचिव बावणे यांनी सांगितले की&comma;मोजमाप पुस्तकात अभियंताने केलेल्या नोंदीनुसार सार्वजनिक शौचालय बांधकामाचे बिल काढलेले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version