Home Latest News लडाखची स्थिती स्फोटक होणार…. सोनम वांगचूक यांना २०२४ मध्येच दिला होता इशारा?

लडाखची स्थिती स्फोटक होणार…. सोनम वांगचूक यांना २०२४ मध्येच दिला होता इशारा?

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या शड्युलमध्ये समावेश या मागणी बुधावारी सकाळी लडाखमधील लेह सिटी इथं आंदोलन करण्यात आलं होतं&period; या आंदोलनाला हिंसक वळण लागलं&period; आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं&period; त्याबरोबर पोलिसांच्या गाड्या देखील पेटवल्या&period; हा हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला असून ८० पेक्षा जास्त लोकं जखमी झाली आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यन&comma; लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या शड्युलचा दर्जा देण्याची मागणी करत पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते&period; त्यांनी हिंसाचारानंतर आपलं उपोषण मागं घेतलं आहे&period; दरम्यान&comma; लडाखमधील परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते असं भाकीत त्यांनी २०२४ मध्येच वर्तवलं होतं&period; तर केंद्रीय गृह मंत्रालयानं सोनम वांगचूकच या परिस्थितीला जबाबदार आहेत असा गंभीर आरोप केलाय&period;<&sol;p>&NewLine;<p>सोनम यांनी २०२४ १०० स्वयंसेवकांसोबत पायी दिल्ली चलो आंदोलन केलं होतं&period; त्यावेळी कुल्लू मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की&comma; लडाखची लोकं प्रशासनात मोठी भूमिका मिळावी अशी मागणी करत आहेत&period; ते म्हणाले&comma; &&num;8216&semi;लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत&period; मात्र आमची मूळ मागणी ही कायदेमंडळासह केंद्रशासित प्रदेश अशी होती&period; यामुळं स्थानिकांना त्यांचा स्वतःचा भूभाग स्वतः चालवता येईल&period; मात्र सध्या लडाख प्रशासकीय व्यक्ती चालवत आहेत&period; शासनापासून स्थानिक लोकांचा संपर्क तुटला आहे&period;&&num;8217&semi;<&sol;p>&NewLine;<p>सोनम वांगचूक पुढे म्हणाले की&comma; &&num;8216&semi;लडाखसारख्या नाजूक आणि संवेदनशील भागासाठी ही परिस्थिती धोकादायक आहे&period; लोकशाहीतील अधिकार मिळाले नाहीत&period; दुसरीकडं त्यांना रोजगार मिळत नाहीये अशा स्थानिक लोकांची परिस्थिती काय असेल&period; ज्याची बॉर्डर पाकिस्तान आणि चीनशी लागून आहे त्या लडाखमधील स्थिती कधीही स्फोटक होऊ शकते&period;&&num;8217&semi;<&sol;p>&NewLine;<p>बुधवारी नेमकं काय झालं&quest;<br &sol;>&NewLine;बुधवारी लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या शेडुयलचं संरक्षण मिळाव या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं&period; त्यावेळी संपूर्ण बंदचा इशारा देण्यात आला होता&period; मात्र या आंदोलनाला लेह सिटी इथं हिंसक वळण लागलं&period; यात ४ लोकांचा मृत्यू झाला तर ८० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे&period; या आंदोलनावेळी सुरक्षा दलांच्या गाड्या पेटवण्यात आल्या होत्या&period; दरम्यान&comma; गृह मंत्रालयानं सांगितलं की आता लडाखमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे&period; सायंकाळी ४ वाजल्यापासून कोणतीही हिंसाचाराची घटना घडलेली नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>सरकारचे सोनम वांगचूक यांच्यावर गंभीर आरोप<br &sol;>&NewLine;दरम्यान&comma; बुधवारच्या घटनेनंतर सरकारनं पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत&period; केंद्रीय गृह मंत्रालयानं आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की&comma; &&num;8216&semi;अनेक नेत्यांनी सोनम वांगचूक यांना त्यांचं उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती&period; मात्र त्यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं&period; याचबरोबर त्यांनी अरब स्प्रींग प्रोटेस्ट आणि नेपाळमधील जेन झी प्रोटेस्ट सारखे दाखले देत लोकांची दिशाभूल केली आणि त्यांना उकसवले&period;&&num;8217&semi;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari news<&sol;p>&NewLine;

Exit mobile version