Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 72 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 72 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे&period; बुधवार &lpar;ता&period;24&rpar; रोजी शोध पथकाने 72 प्रकरणांची नोंद करून 39&comma;300&sol;- रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 100&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 11&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; वर्कशाप&comma; गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता&comma; फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1&comma;000&sol; रुपयांची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; फटपाथ&comma; मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 7&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 23 प्रकरणांची नोंद करून 4&comma;600&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 05 प्रकरणांची नोंद करून 5&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वायू प्रदुषणासंदर्भात रू&period;25&comma;000&sol;-दंड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत मे&period;सुपर केमिकल सप्लायर यांनी कारखान्यातील धुराने आजुबाजूचा परिसर प्रदूषित झाल्याने रू&period;25&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आला&period;लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period;न्यु अर्थ इंफ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period;तसेच विकास नेरकर यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला&period;धरमपेठ झोन अंतर्गत मे&period;अदिती हाईटस यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period;मे&period;मधुबन एक्झिबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसुल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत मे&period; हरीओम भोजनालय यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसुल केला&period; गांधी बाग झोन अंतर्गत जय माता दी किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसुल केला&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period;एल&period;के&period;फुड प्रॉडक्टस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसुल केला&period; लकडगंज झोन अंतर्गत मोईन शेख यांनी रस्त्यालगत लॅबचा सामान्य कचरा टाकल्यामुळे रू&period;5&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू&period; 75&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version