Home Latest News एमपीएससी निकालात ‘महाज्योती’चे परिश्रम फळाला

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’चे परिश्रम फळाला

0

<p><strong>&&num;8211&semi; एसटीआय-एएसओ परीक्षेत 64 विद्यार्थ्यांची दिमाखदार कामगिरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सहायक निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदावर होणार रुजू<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>शिक्षण ही केवळ ज्ञान मिळवण्यासाठीची प्रक्रिया नसून&comma; जीवनाचे दार उघडणारी आणि स्वप्नांना दिशा देणारी खरी ताकद आहे हे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त &OpenCurlyQuote;महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था&comma; नागपूर &lpar;महाज्योती&rpar; च्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी प्रयत्नांमुळे सिद्ध होत आहे&period; 2024 वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या &lpar;एमपीएससी&rpar; मुख्य परीक्षेत &OpenCurlyQuote;महाज्योती’च्या एकूण 64 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले&period; या यशातून केवळ व्यक्तिगत नाही&comma; तर सामाजिक परिवर्तनाचा मार्गही सुकर झाला आहे&period; उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच &OpenCurlyQuote;महाज्योती’तील विद्यार्थ्यांचे यश निकालातून दिसून येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;महाज्योती’ संस्थेने ओबीसी&comma; व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक&comma; मार्गदर्शन&comma; आणि आर्थिक मदतच दिली नाही&comma; तर त्यांचा आत्मविश्वास निर्माण केला&period; संस्थेच्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष फळ आज प्रत्येक घराघरातून उमटणारा बदल आहे&period; एमपीएससीच्या ग्रुप-बी अराजपत्रित सेवा एकत्रित मुख्य परीक्षेत महाज्योतीच्या 55 विद्यार्थ्यांनी कर सहायक निरीक्षक &lpar;एसटीआय&rpar; आणि 9 विद्यार्थ्यांनी सहायक कक्ष अधिकारी &lpar;एएसओ&rpar; पदांवर निवड मिळवली&period; यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गातील 41&comma; व्हिजेएनटी प्रवर्गातील 22 आणि एसबीसी प्रवर्गातील 1 विद्यार्थी आहेत&period; स्पर्धा परीक्षांचे दरवाजे केवळ मेहनती आणि शिक्षणाने उघडतात&comma; पुढील आयुष्याची दिशा ठरवतात&period; &OpenCurlyQuote;महाज्योती’च्या उपक्रमांचा लाभ केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून&comma; त्याचा थेट परिणाम राज्यातील हजारो कुटुंबांवर आणि समाजावर प्रर्कशाने दिसून येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;महाज्योती’ संस्थेने मागास प्रवर्गातील युवकांना मुक्त प्रशिक्षण&comma; सक्षमता मार्गदर्शन&comma; शैक्षणिक साधनसामग्री व डिजिटल स्रोत उपलब्ध करून दिले&period; यामुळे संस्थेचा प्रवास केवळ एक प्रशिक्षण केंद्र म्हणून न राहता&comma; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना वास्तव बनवणारे शक्तिशाली व्यासपीठ ठरला आहे&period; गुणवत्तापूर्ण शिक्षण&comma; आधुनिक पद्धतींचा वापर&comma; स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन यांच्या बळावर &OpenCurlyQuote;महाज्योती’ने मागास घटकांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य नव्याने घडवण्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे&period; त्यामुळे आजचा निकाल हा यशाची पहिली पायरी ओलांडून हे विद्यार्थी समाजातील परिवर्तनाचे वाहक बनत आहेत&period; यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे &OpenCurlyQuote;महाज्योती करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे&period; आज एमपीएससीच्या कर सहायक निरीक्षक &lpar;एसटीआय&rpar; आणि सहायक कक्ष अधिकारी &lpar;एएसओ&rpar; निकालातून &&num;8216&semi;महाज्योती&&num;8217&semi;चे 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत&period; विद्यार्थ्यांनी एकंदरीत मिळविलेले यश हे मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचे फलीत असल्याचा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&OpenCurlyQuote;महाज्योती’चा दुर्गम विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविण्याचा संकल्प &colon;  मिलिंद नारिंगे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी &OpenCurlyQuote;महाज्योती’ सतत कटिबद्ध राहिली आहे&period; राज्यातील ओबीसी&comma; व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी केवळ आर्थिक मर्यादा&comma; दुर्गम भागातील वास्तव्य किंवा आवश्यक संसाधनांचा अभाव यामुळे आपल्या क्षमतांना न्याय देऊ शकत नाहीत&period; अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेत मागे राहावे लागू नये&comma; यासाठी &OpenCurlyQuote;महाज्योती’ने प्रशिक्षण&comma; मार्गदर्शन आणि विद्यावेतनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी संधीची दारे खुली केली आहेत&period; एकंदरीत &OpenCurlyQuote;महाज्योती’चा दुर्गम विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविण्याचा संकल्प आहे&comma; अशी प्रतिक्रिया &OpenCurlyQuote;महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक यश &colon; मंत्री अतुल सावे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार प्रशिक्षण देणाऱ्या &OpenCurlyQuote;महाज्योती’च्या प्रयत्नांमुळे मागास घटकातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत उत्तुंग भरारी घेतली आहे&period; विद्यार्थ्यांचे हे यश हे महाज्योतीच्या उत्कृष्ट प्रशिक्षण प्रक्रियेची फलश्रृती आहे&period; त्यामुळे एमपीएससीच्या 64 विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवले&comma; त्यातून संस्थेच्या कार्याचा दर्जा स्पष्टपणे दिसून येतो&period; यंदाच्या निकालात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदनासह त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचे मनोगत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व &OpenCurlyQuote;महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version