Home Latest News पालिकेला स्वतःच्या रुग्णालयांवर भरवसा नाय का?

पालिकेला स्वतःच्या रुग्णालयांवर भरवसा नाय का?

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई महानगरपालिकेच्या केईएम&comma; नायर&comma; सायन रुग्णालयांची नावे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जातात&period; अनेक गोरगरीब येथेच ठणठणीत बरे होतात&period; मात्र&comma; महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांची अपोलो क्लिनिक या खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे&period; यासाठी दोन वर्षांसाठी पालिका 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपये मोजणार आहे&period; त्यामुळे महापालिका प्रशासनाला स्वतःच्या रुग्णालयांवर भरोसा नाय का&quest; अशी विचारणा होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत प्रत्येक आजारावर उपचार होतो&period; वैद्यकीय तपासणीसाठीची प्रत्येक यंत्रणा येथे उपलब्ध आहे&period; असे असताना महापालिका हा खर्च का करीत आहे&comma; असाही सवाल होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 40 वर्षानंतरच्या कर्मचारी व अधिकार्‍यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात येते&period; पूर्वी ही तपासणी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत होती&period; मात्र आता अपोलो क्लिनिक या खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>2025 या वर्षात 1600 अधिकारी व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी साठी प्रत्येकी 4&comma;300 रुपये खर्च पडकून 68 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे&period; तर 2026 मध्येही सरासरी 1600 कर्मचारी व अधिकार्‍यांची तपासणी करण्यात येणार आहे&period; यासाठी 300 रुपये दर वाढवण्यात आला असून प्रत्येकी 4&comma;600 रुपये मोजावे लागणार आहेत&period; त्यामुळे महापालिकेला 73 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे&period; त्यामुळे या दोन वर्षाचा खर्च 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपयांवर पोचणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी असल्यामुळे जवानांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो&period; त्यात काही चाचण्या महापालिका हॉस्पिटलमध्ये होत नाहीत&period; वेळ लागत असल्याने अग्निशमन दलाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे पालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version