Home Latest News बसपा ने सत्यशोधक स्थापना दिन साजरा व पुणेकराराचा धिक्कार केला 

बसपा ने सत्यशोधक स्थापना दिन साजरा व पुणेकराराचा धिक्कार केला 

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सामाजिक समता&comma; बंधुता व न्यायासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली&period; तर याच दिवशी महात्मा गांधींनी बाबासाहेबांच्या माध्यमातून 1932 ला पुणेकरार केला&period; यातून राजकीय चमचे निर्माण झाले&period; त्याची झळ स्वतः बाबासाहेबांना सुद्धा बसली&comma; त्यामुळे बसपाने सत्यशोधक समाज स्थापना दिन चे स्वागत करून पुणे कराराचा धिक्कार केला&period; हा स्वागत व धिक्कार समारोह आज संविधान चौकात पार पडला&period;<&sol;p>&NewLine;<p>बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे&comma; नागपूर जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर&comma; नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे&comma; उत्तर नागपूरचे पूर्व अध्यक्ष राजेश नंदेश्वर यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हा दिवस साजरा केला&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी प्रामुख्याने अंकित थूल&comma; एड मुकेश मेश्राम&comma; स्वप्निल ढवळे&comma; मनोज गजभिये&comma; शशिकांत मेश्राम&comma; विकास नारायने&comma; जनार्दन मेंढे&comma; अविनाश गेडाम&comma; आदेश रामटेके&comma; विकास डोंगरे&comma; कुणाल गजभिये&comma; सुमित करवाडे&comma; दिलीप लांडगे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version