Home Latest News सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>गडचिरोली&comma; दि&period; १४ &colon; <&sol;b><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्याचे वित्त&comma; नियोजन&comma; कृषी&comma; मदत व पुनर्वसन&comma; विधी व न्याय&comma; कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">दि&period; 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 02&period;00 वा&period;जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव -2025 या कार्यक्रमास प्रशिक्षण सभागृह&comma; कृषी चिकित्सालय&comma; शासकीय फळ रोपवाटीका&comma; सोनापुर&comma; गडचिरोली येथे उपस्थिती&period; दुपारी 02&period;30 वा&period; नगरपरिषद&comma; गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती&period; दुपारी 03&period;00 वा&period; जिल्हा नियोजन भवन&comma; जिल्हाधिकारी कार्यालय&comma; गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीची सभा&period; सायं&period;06&period;00 वा&period;जिल्हा नियोजन भवन&comma; जिल्हाधिकारी कार्यालय&comma; गडचिरोली येथे पत्रकार परिषद&period; सायं&period; 06&period;30 वा&period;शासकीय विश्रामगृह&comma; गडचिरोली येथे आगमन व राखीव&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">शुक्रवार&comma; दि&period; 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 09&period;00 वा&period;शासकीय विश्रामगृह&comma; गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण&period; सकाळी 09&period;05 वा&period; जिल्हाधिकारी कार्यालय&comma; गडचिरोली येथे मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती&period; सकाळी 10&period;00 वा&period; शासकीय विश्रामगृह&comma; गडचिरोली येथे आगमन व राखीव&period; व सोयीनुसार रामटेककडे प्रयाण&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version