Home Latest News विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; दि&period; १४ &colon;<&sol;strong> जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे&period; विकसित भारत सोबतच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात येत आहे&period; विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक असून यामध्ये कंपनी आपले योगदान देईल&comma; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">लोढा वर्ल्ड टॉवर येथील आयबीएम कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले&period; यावेळी मुख्यमंत्री बोलत होते&period; कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा&comma; सामान्य प्रशासन &lpar;माहिती व तंत्रज्ञान&rpar; विभागाचे प्रधान सचिव पराग जैन &&num;8211&semi; नैनुटीया&comma; मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे&comma; आयबीएम कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे महाव्यवस्थापक हान्स डेक्कर&comma; व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">आयबीएम कंपनीने मुंबईमध्ये कार्यालय सुरू केल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस समाधान व्यक्त करीत म्हणाले&comma; आयबीएम राज्य शासनासोबत कॉन्टम कम्प्युटिंग&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यावर आधारित राज्याच्या विकासासाठी काम करेल&period; &&num;8216&semi; कॉन्टम कम्प्युटिंग&&num;8217&semi; तंत्रज्ञानामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहे&period;   या तंत्रज्ञानाच्या प्रभाव सर्वच क्षेत्रात वाढत असल्याचे दिसत आहे&period; महाराष्ट्रही या तंत्रज्ञानाच्या सोबतीने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहे&period; त्यामुळे आयबीएम सोबत राज्याच्या प्रगतीसाठी करण्यात आलेला सामंजस्य करार महत्त्वाचा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले&comma; कृषी क्षेत्रासमोर हवामान बदलामुळे मोठी आवाहने निर्माण झाली आहे&period;  शाश्वत कृषीच्या विकासासाठी हे तंत्रज्ञान मोलाची भूमिका निभावणार आहे&period; या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी समोरील समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे&period; त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">आयबीएम कंपनी आणि महाराष्ट्र  à¤¶à¤¾à¤¸à¤¨ यांच्यात नाविन्यता&comma; तंत्रज्ञान देवाण घेवाण बाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version