Home Latest News सातही विधानसभा मतदारसंघात आजपासून महाराजस्व समाधान शिबीर

सातही विधानसभा मतदारसंघात आजपासून महाराजस्व समाधान शिबीर

0

<p><strong> &&num;8211&semi; महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; नागरिकांना योजनांचा लाभ एकाच छताखाली<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> राज्य शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान करण्यासाठी महसूल विभागातील सेवेतील लाभ तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याचाच दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे&period; त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दि&period; 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान करण्यासाठी महसूल विभागातील सेवेतील लाभ तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे&period; या शिबिरांतर्गत नागरिकांना शासनाच्या उपक्रम व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे&period; त्यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे&period; तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद वाटप करणे&comma; मुख्यमंत्री बळीराजा शेत&sol;पाणंद रस्ते योजना&comma; शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे&comma; तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी &&num;8220&semi;स्थानिक क्षेत्र&&num;8221&semi; घोषणा&comma; जिवंत सातबारा मोहीम&comma; सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना-2025 ला एक वर्ष मुदतवाढ&comma; राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना&comma; घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद&comma; कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपारिक व्यवसायासाठी सवलती&comma; शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील &&num;8220&semi;नोंदणी फी&&num;8221&semi; पूर्णपणे माफी इत्यादी योजनांचा लाभ दिला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या महाराजस्व समाधान शिबिरांच्या अनुषंगाने तयारीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढले आहे&period; त्यानुसार समाधान शिबिरामध्ये विहीत कालावधीत कार्यवाही करुन लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत व सर्व शिबीर उत्साहपूर्वक व यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजन &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>यवतमाळ जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे&period; त्यानुसार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 22 जुलै रोजी पोस्टल ग्राउंड&comma; यवतमाळ&comma; आर्णी विधानसभा मतदारसंघात 22 जुलै रोजी सुपुनाथ मंगल कार्यालय घाटंजी&comma; राळेगाव विधानसभा मतदारसंघात 25 जुलै रोजी रॉयल पॅलेस कळंब&comma; दिग्रस विधानसभा मतदारसंघात 26 जुलै रोजी जाधव कॉटन जिनिंग&comma; जुना दिग्रस रोड दारव्हा&comma; उमरखेड विधानसभा मतदारसंघात 26 जुलै रोजी राजस्थानी भवन उमरखेड&comma; पुसद विधानसभा मतदारसंघात 30 जुलै रोजी अग्रवाल मंगल कार्यालय पुसद&comma; वणी विधानसभा मतदारसंघात 31 जुलै रोजी एसबी लॉन वणी येथे महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे&period; हे शिबिर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहेत&comma; अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली&period; तसेच जिल्ह्यातील शेतकरी&comma; महिला व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होवून सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version