Home Latest News शालेय विद्यार्थ्यांमधील तीरळेपणा निर्मूलनासाठी जिल्ह्यात ‘नयनतारा’ उपक्रम – जिल्हाधिकारी विकास मीना

शालेय विद्यार्थ्यांमधील तीरळेपणा निर्मूलनासाठी जिल्ह्यात ‘नयनतारा’ उपक्रम – जिल्हाधिकारी विकास मीना

0

<p><strong>&&num;8211&semi; शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील तीरळेपणा निर्मूलनासाठी विशेष मोहीम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी यवतमाळ जिल्ह्यात &OpenCurlyQuote;नयनतारा’ हा विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार असून&comma; या उपक्रमांतर्गत 5 ते 18 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमधील तीरळेपणा निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या अभियानात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करतील&period; तपासणीदरम्यान तीरळेपणाची समस्या असलेले विद्यार्थी ओळखून त्यांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>उपचारासाठी पात्र ठरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या सर्व शस्त्रक्रिया या यवतमाळ येथेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय&comma; यवतमाळ येथे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमु मार्फत होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमाच्या येणाऱ्या सर्व खर्चासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय &lpar;सहकार&rpar;&comma; यवतमाळ हे आर्थिक साहाय्य देणार असून&comma; त्यांच्या सहकार्यामुळे अभियानास अधिक बळ मिळणार आहे&period; तीस्केपणावर वेळेत उपचार झाल्यास मुलांची दृष्टी सुधारण्यास&comma; आत्मविश्वास वाढण्यास तसेच शैक्षणिक व सामाजिक विकासास मोठी मदत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष&comma; जिल्हा प्रशासन&comma; आरोग्य विभाग&comma; शिक्षण विभाग तसेच आरबीएसके पथकांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे&period; जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक&comma; शिक्षक&comma; पालक आणि नागरिकांनी या अभियानास सहकार्य करून विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावी&comma; असे आवाहन आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8220&semi;नयनतारा&&num;8221&semi; उपक्रमाद्वारे यवतमाळ जिल्हा तीरळेपणामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून&comma; प्रत्येक विद्यार्थ्याला निरोगी दृष्टी आणि उज्ज्वल भविष्य देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे&comma; अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version