Home Latest News ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’… विद्यापीठ गीताने दुमदुमणार आसमंत

‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’… विद्यापीठ गीताने दुमदुमणार आसमंत

0

<p><strong>&&num;8211&semi; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीला विद्यापीठ गीत गायनाचा विक्रम करा <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> -कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे यांचे प्राचार्यांना आवाहन <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीला शनिवार&comma; दि&period; ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भव्य असा &&num;8216&semi;या भारतात बंधुभाव नित्य वसु दे&&num;8230&semi;&&num;8217&semi; सामूहिक विद्यापीठ गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायनाचा विक्रम करण्याचे आवाहन कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी संस्थाचालक&comma; प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांना केले आहे&period; सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता प्राचार्य&comma; नोडल अधिकारी यांची सभा शनिवार&comma; दि&period; २० सप्टेंबर २०२५ रोजी गुरुनानक भवन येथे पार पडली&period; यावेळी कुलगुरू डॉ&period; खोडे चवरे मार्गदर्शन करीत होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राचार्यांच्या सभेचे अध्यक्षस्थान कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांनी भूषविले&comma; प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ&period; सुभाष कोंडावार&comma; कुलसचिव डॉ&period; राजू हिवसे&comma; राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ&period; समय बनसोड&comma; राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ&period; सोपानदेव पिसे&comma; विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ&period; विजय खंडाळ&comma; कार्यस्थळी लैंगिक शोषण व अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्ष डॉ&period; शालिनी लिहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून आदरांजली अर्पण केली जाणार आहे&period; या विक्रमी सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून राष्ट्रसंतांचे नाव संपूर्ण जगात पोहोचणार असून ही अभिमानास्पद बाब राहणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे पुढे बोलताना कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे यांनी सांगितले&period; ११ ऑक्टोंबर रोजी आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया महाविद्यालयांनी काटेकोरपणे राबवायची आहे&period; नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे&period; या सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलमध्ये विद्यापीठ गीत गायनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून महाविद्यालयांच्या मार्फत देण्यात आलेल्या लिंकवर अपलोड करावयाचा आहे&period; विक्रमी ठरणाऱ्या सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाचा भाग बनून सर्व विद्यार्थी&comma; शिक्षक&comma; कर्मचारी यांना वेगळा रोमांच निर्माण करावयाचा आहे&comma; असे म्हणाल्या&period; यावेळी प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ&period; विजय खंडाळ यांनी ११ ऑक्टोंबर रोजी आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाविषयी माहिती दिली&period; कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात असून सर्वाधिक विद्यार्थी कार्यक्रमाला कसे उपस्थित राहतील याचे सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे डॉ&period; खंडाळ म्हणाले&period; कार्यक्रमाचे संचालन वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा अधिष्ठाता डॉ&period; मेधा कानेटकर यांनी केले&period; सभेला संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य&comma; विद्यापीठातील शिक्षक&comma; विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अद्भुत आदरांजली देऊ शकतो &&num;8211&semi; डॉ&period; समय बनसोड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्यदिनाला जत येथील कार्यक्रमात लिहिलेले गीत सादर केले&period; &&num;8216&semi;या भारतात बंधुभाव नित्य वसु दे&&num;8230&semi;&&num;8217&semi; राष्ट्रसंतांनी लिहिलेले हे गीत विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे&period; विद्यापीठ&comma; महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे गीत तितकेच महत्त्वाचे आहे&period; विद्यापीठ गीत हे सर्वांचे गीत असल्याने सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण अद्भुत आदरांजली अर्पण करू शकतो&comma; असे राज्यपालनामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समय बनसोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले&period; व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली आहे&period; आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न केल्यास सामूहिक विद्यापीठ गायनाचा विक्रम प्रस्थापित होऊ शकतो असे ते म्हणाले&period; या कार्यक्रमाचे दोन भागात विभागणी करण्यात आली असून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणे&period; सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवाजात विद्यापीठ गीत गायनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून देखील पाठवायचा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast;<strong>विद्यार्थ्यांनी करावा गीत गायनाचा व्हिडियो<&sol;strong>&ast;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;या भारतात बंधुभाव नित्य वसु दे&&num;8230&semi;&period;&&num;8217&semi; विद्यापीठ गीत गायन करीत कोणत्याही संगीता शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागणार आहे&period; विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ संबंधित महाविद्यालयांच्या मार्फत विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाचे आहे&period; विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेल्या विद्यापीठ गीत गायनाच्या व्हिडियोच्या माध्यमातून विक्रमी तसेच अनोख्या स्वरूपात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&ast;सामूहिक गीत गायन<&sol;strong>&ast;<&sol;p>&NewLine;<p>विद्यापीठ परिसरात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शनिवार&comma; दि&period; ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित कार्यक्रमात सामूहिक विद्यापीठ गीत गायन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वैशिष्ट्यपूर्ण आदरांजली अर्पण केली जाणार आहे&period; या कार्यक्रमाला विद्यापीठाचे स्वायत्त्य पदव्युत्तर विभाग&comma; विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांचे हजारो विद्यार्थी उपस्थित राहावे याकरिता प्राचार्यांच्या सभेत विस्तृत माहिती देण्यात आली आहे&period; कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे&period; विद्यापीठ गीत गायनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करणे तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आवाहन प्राचार्यांना करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version