Home Latest News हिवरा (गांगनेर)ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न

हिवरा (गांगनेर)ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period; 22&colon;<&sol;strong> दरवर्षीप्रमाणे यंदाही गट ग्रामपंचायत गांगनेर अंतर्गत येणाऱ्या हिवरा &lpar;गांगनेर&rpar; येथे गणेश उत्सव पंचकमिटी &comma;भजन मंडळी व संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने गणेश उत्सव साजरा करण्यात आला&period; शनिवार &lpar;दि&period; 20 सप्टेंबर&rpar;ला गणपती विसर्जन सोहळा थाटात संपन्न झाला&period; याप्रसंगी श्रावण बरबटकर&comma; सोनू कुडे&comma; लाला सोनसरे&comma; ज्ञानेश्वर राऊत&comma; अरुण येलेकार&comma; सरपंचा अनिता चिंचूलकर&comma; उपसरपंच मोतीराम घरजाळे&comma; माजी सरपंच प्रदीप राऊत&comma; ग्रामपंचायत सदस्य उमेश राऊत सह ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आजी-माजी पदाधिकारी&comma; सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक&comma; गावातील महिला &comma;पुरुष मंडळी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version