Home Latest News आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीवर ‘मकोका’

आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीवर ‘मकोका’

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>पुणे ११ &colon;<&sol;b> à¤¶à¤¹à¤°à¤¾à¤¤ वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे&period; काही दिवसांपूर्वी जुन्या वैमनस्यातून à¤†à¤¯à¥à¤· कोमकरची गोळ्या झाडून हत्या à¤•रण्यात आली होती&period; या प्रकरणात पुणे पोलिसांनी à¤¬à¤‚डू आंदेकरसह ८ आरोपींवर &&num;8216&semi;मकोका&&num;8217&semi; &lpar;Maharashtra Control of Organised Crime Act&rpar; अंतर्गत कारवाई केली आहे&comma; ज्यामुळे आंदेकर टोळीचे धागेदोरे कापले जाण्याची शक्यता आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुष कोमकर हा गेल्या वर्षी झालेल्या à¤µà¤¨à¤°à¤¾à¤œ आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा à¤¹à¥‹à¤¤à¤¾&period; त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीने आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे&period; या हत्येप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून&comma; आता मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने या प्रकरणातील आरोपींची चिंता वाढली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे पोलिसांनी आयुष कोमकरची हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीवर मकोका कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता&period; पोलीस आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे&period; मकोकाअंतर्गत कारवाई केल्याने आरोपींना जामीन मिळणे कठीण होते आणि तपास यंत्रणांना अधिक अधिकार मिळतात&period; या कठोर कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल&comma; अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version