Home Latest News महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

0
VIRENDRA DHURI

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई ११ –<&sol;strong> अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ&comma; महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ&comma; वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे&period; या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना&comma; à¤…ंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते&period; यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या&period; या बैठकीस बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर&comma; à¤†à¤®à¤¦à¤¾à¤° चित्रा वाघ&comma; à¤…ण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील&comma; à¤µà¤¿à¤­à¤¾à¤—ाचे सहसचिव वि&period; रा&period;ठाकूर&comma; à¤µà¤¿à¤¤à¥à¤¤ विभागाचे सहसचिव स्मिता निवतकर&comma; à¤¸à¤¹à¤¸à¤šà¤¿à¤µ मु&period; प्र&period; साबळे&comma; à¤µà¤¸à¤‚तराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार&comma; à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदि अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की&comma; à¤®à¥à¤‚बई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा&period; महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही&period; यासंदर्भात्‍ विशेष सूचना जारी करण्यात याव्यात&period; या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत à¤®à¤¹à¤¿à¤²à¤¾à¤‚ना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे&period; यामध्ये 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात&period;  â‚¹à¥§à¥¦&comma;००० ते ₹१&comma;००&comma;००० पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले&period; मुंबई बँकेची मुंबईत एकूण १६&period;०७ लाख बचत खाती आहेत&period; à¤¤à¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी &&num;8220&semi;माझी लाडकी बहीण योजना&&num;8221&semi; अंतर्गत ५३&comma;३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडली&period; पात्र महिलांना शासनाकडून दरमहा ₹१५०० थेट खात्यात जमा होत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले&period; अंगणवाड्या उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करावा&period; वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलार प्रकल्पाला प्राधान्य द्यावे&period;  तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€ तातडीने उपाययोजना आखाव्यात&period; बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version